#NCPI #WestBengalPolitics #MangalMilan #NarendraModi #BengalPoliticsएनडीए खासदारांची दिल्लीत काल’मंगल मिलन’ही आठवतील एक बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन हे देखील उपस्थित होते. महत्त्वाचं म्हणजे बिहारच्या बांकीपूरसह झालेल्यात तीन ठिकाणच्या पोटनिवडणुकीनंतर ही बैठक होती. त्यामुळं निश्चीतपणे भाजपच्या बांकीपूरच्या पराभवानंतर झालेली ही बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वाची होती. मात्र यात ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसमधून फुटून तयार झालेल्या NCPI गटातील तीन खासदारांनी थेट दांडी मारत ‘आम्ही भाजप किंवा NDAचा भाग नाही, त्यामुळे बैठकीला उपस्थित राहण्याचा प्रश्नच येत नाही’, असं थेट ठणकावून सांगितलं आहे आणि एका पद्धतीनं मोदीचं नेतृत्व मान्य नाही असाच इशारा दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे याच तीन खासदारांनी २८ जूनला जी पहिलाी ‘मंगल मिलन’ बैठक झाली होती तिलाही हजेरी लावली नव्हती. त्यामुळं या बैठकीवरून पश्चिम बंगालच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला असून NCPI मध्ये विलीन झालेल्या खासदारांमध्ये सगळं काही आलबेल नाही असंच दिसून येतंय. यातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी आहे की, लोकसभेत NCPI गटाला अद्यापही अधिकृत मान्यता मिळालेली नाही. तेव्हा एवढं मोठं धाडस करणारे हे तीन खासदार कोण आहेत, त्यांनी बैठकीला न जाण्यावरून कोणतं स्पष्टीकरण दिलंय आणि ज्या पक्षात हे फुटीर खासदार विलीन झाले आहेत त्या NCPI पक्षाचे लोकसभेतील नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी मत मांडल्यानं हेच आपण पाहणार आहोत.An NDA MPs’ meeting titled “Mangal Milan” was held in New Delhi on Tuesday, attended by Prime Minister Narendra Modi and BJP president Nitin Nabin. The meeting came just after the recent bypolls, including the BJP’s setback in Bankipur, making it politically significant. However, three MPs from the NCPI, a group formed by rebel Trinamool Congress MPs, skipped the meeting, declaring that they are “neither with the BJP nor the NDA.” Notably, they had also boycotted the first Mangal Milan meeting on June 28. Their absence has fueled speculation about growing differences within the NCPI. Interestingly, just hours later, all 20 NCPI MPs, including the three dissenters, attended a meeting chaired by West Bengal BJP leader and Chief Minister Suvendu Adhikari. With the NCPI yet to receive official recognition in the Lok Sabha, this development has triggered fresh political debate. This video explains who these three MPs are, why they skipped the NDA meeting, and what NCPI floor leader Sudip Bandyopadhyay has said about the controversy.