Headlines

JPSC Paper Leak : Jharkhand मध्ये student protest, why Rahul Gandhi silence, काय आहेत मागण्या ? – jpsc paper leak, why rahul gandhi silence


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#JPSCPaperLeak #CBIProbeForJPSC #Cancel14thJPSCझारखंडमध्ये JPSC Exam मध्ये घोटाळा झाल्यानंतर आता विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. नुकतंच दिल्ली झालेल्या आंदोलनाच्या दरम्यान राहुल गांधींनी आक्रमक होत पंतप्रधान मोदींचा राजीनामा मागितला होता. पण आज मात्र झारखंडच्या विद्यार्थ्यांबाबत राहुल गांधी एक शब्दही बोलत नाही. कारण झारखंडमध्ये त्यांचा सत्तेत सहभाग आहे. हा दुटप्पीपणा आता दिसून येतोय. त्यावर विद्यार्थी उघडपणे बोलतायेत. सविस्तर पाहूयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #JSSC_CGL #RanchiStudentProtest #HabibiComeToRanchi #StudentsDemandJustice #JusticeForJharkhandStudents #JPSCScam #JSSCScam #JharkhandNews #RanchiProtest #JaipalSinghMundaStadium



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत