Headlines

Kangana Ranaut VS Genz | गटरछाप…आंदोलनाचे व्हिडीओ बघून मळमळतंय, खासदार कंगना रनौत काय बोलल्या? – kangana ranaut calling gen z ‘generation gutter’ and rakhi sawant critisized her


महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#kanganaranaut #genzprotest #bjpmp #cjpprotest #neetpaperleak #dharmendrapradhanresignअभिनेत्री आणि भाजपच्या खासदार कंगना रनौत..नेहमीच वादग्रस्त वक्तव्यानं चर्चेत असते.,बोल्ड,,बिंधास्त आणि वादग्रस्त विधानं.. ही कंगना रनौत यांची ओळख.. कधी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरून तर कधी सामाजिक वक्तव्यावरून सोशल मीडियावर ट्रेडिंग असतात असं म्हणायला हरकत नाही…काही दिवसांपूर्वीच झालेल्या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलन आणि जेन झी बाबत कंगना रनौत वाट्टेल ते बोलल्या आहेत..सोशल मीडियावर पोस्ट करत गरळ ओकलीये.जेन झी आणि हिंदू महिलांवर बोलताना कंगना रनौत यांची जीभ घसरलीये..यामुळे मोठा वाद निर्माण झालाय..सोशल मीडियावर कॉमेंटमध्ये नेटीझन्सनं तर बाजार उठवलाय..कंगना रनौत यांनी नेमकी काय पोस्ट केलीये..त्यात काय म्हणटलंय..पाहुया सविस्तर …नमस्कार मी प्रज्ञा वाळुंज आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत