#CJPProtest #DelhiProtest #StudentProtest #DelhiPoliceदिल्लीतल्या आंदोलनात देशभरातले गुन्हेगार सामील झाल्याचा दावा करण्यात आलाय. आंदोलकांवरचे गुन्हे मागे घेऊ असं आश्वासन देऊनही अजून गुन्हे मागे घेतले जात नाही. त्यामुळे पुन्हा आंदोलन पेटण्याची चिन्ह आहेत. सोशल मिडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अपमानास्पद रील, फोटो हटवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं कळतंय. नेमकं काय घडतंय. सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडिओमधून. #KapilSibal #PMModi #JantarMantar #ParliamentMarch #FIRWithdrawal #LegalAid #BiharNews #WestBengalProtest #DelhiPoliceClaim #FRS #FacialRecognition #DigitalProtest #GenZProtest #StudentRights #CurrentAffairs #NewsUpdate #LatestNews #ExplainerVideo #IndiaNews #DelhiNews