Headlines

MPSC पेपरफुटी प्रकणामुळे आयोगावर प्रश्नचिन्ह, तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांचे मोठे आरोप – mpsc paper leak controversy rishikesh gangarde makes serious allegations



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

नीट पेपरफुटीनंतर MPSC पेपरफुटी प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. औषध निरीक्षक भरती प्रक्रियेत पेपर फुटल्याचा आरोप करण्यात आला आहे.दुसरीकडे तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा आरोप ऋषिकेश गांगर्डे यांनी केला आहे.या प्रकरणी आमदार रोहित पवार यांनी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढेंची भेट घेतली.रोहित पवारांनी तुकाराम मुंढेंकडे निष्पक्ष चौकशीची मागणी केली आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत