Headlines

‘मारो सर’ म्हणत CJP आंदोलनात व्हायरल झालेल्या मराठी तरुणाच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया – maro sir marathi student goes viral during cjp protest, parents reaction on delhi police



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

२० जुलैला दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनाची संपूर्ण देशाने दखल घेतली. अनेक विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे आंदोलन चिघळले. यादरम्यान एक तरुण मारो सर असे म्हणत पोलिसांसमोर निर्भीडपणे उभा राहिला. हा तरुण मूळचा नागपूरचा असून भारत कमलाकर बानाईत असे त्याचे नाव आहे. भारतचा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्याच्या आई-वडिलांची पहिली प्रतिक्रिया समोर आली. मुलाला झालेल्या त्रासामुळे भावनिक झाले असतानाही त्यांनी भारतला पाठिंबाच दिला. भारतला पाठिंबा देत आई-वडिलांनी दिल्ली पोलिसांच्या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत