Pune Vanraj Andekar Death Case Three Bullets Fired on Main Witness Noor Sheikh; पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या
Pune Vanraj Andekar Death Case Three Bullets Fired on Main Witness Noor Sheikh; पुण्यात पुन्हा गोळीबार! वनराज आंदेकर प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला संपवण्याचा प्रयत्न, तीनवेळा गोळ्या झाडल्या
Pune Crime News : काही दिवसांपूर्वी घायवळ गँगने निलेश घायवळची तक्रार केलेल्या व्यक्तीची हत्या केली होती. अशातच आता वनराज आंदेकर प्रकरणातील साक्षीदाराची हत्या झाल्यानं खळबळ उडाली आहे.
पुणे घोरपडे पेठ नूर शेखवर गोळीबार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : पुण्यात गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून आज शुक्रवारी भरदिवसा एक खळबळजनक घटना घडली आहे. शहरातील घोरपडे पेठ परिसरातील पोलीस चौकीच्या समोरच एका तरुणावर अज्ञातांनी बेछूट गोळीबार केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण पसरलं आहे. नूर असं गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून त्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
दत्ता लोंढे (वय 22, रा. पारगाव, ता. आंबेगाव, जि. पुणे) असं या अपघातात जीव गमावलेल्या तरुणाचं नाव आहे. मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, दत्ता लोंढे हा त्याचे मित्र तेजस काटे (वय 25), सुनील पवार (वय 23) आणि अनिकेत ढोबळे (वय 22) या तीन मित्रांसोबत पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी नाणेघाट परिसरात गेला होता. चौघेही मित्र नानाचा अंगठा डोंगरावर चढाई करत असताना अर्ध्या वाटेवर पोहोचले. त्यावेळी दत्ता लोंढे याने आपण परत खाली जात असल्याचं उर्वरित मित्रांना सांगितलं आणि तो एकटाच माघारी निघाला. मात्र, बराच वेळ उलटून गेल्यानंतरही दत्ता पार्किंगच्या ठिकाणी परत पोहोचलाच नाही. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या त्याच्या मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने परिसरात तातडीने शोध सुरू केला. तरीही त्याचा काहीच सुगावा न लागल्यानं अखेर या घटनेची माहिती जुन्नर पोलिसांना देण्यात आली होती.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा