शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटलांनी जळगावातून माध्यमांशी संवाद साधलाय.त्यांनी बोलताना दिल्लीतील विद्यार्थ्याच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून मोठं वक्तव्य केलंय.’विद्यार्थ्यांची बाजू ऐकून यात मध्यस्थी झाली पाहिजे .सरकारची प्रतिमा बदनाम करण्याचा हा प्रयत्न असून सरकारने हे सोडवले पाहिजे’,असं म्हणत सरकारला सल्ला दिलाय…आपण पाहूयात गुलाबराव पाटील नेमकं काय म्हणालेत.