L.K. Advani: वानप्रस्थातील भीष्माचार्य| Maharashtra Times
– मंगेश वैशंपायनराजकीय नेते पत्रकारांना न टाळता त्यांच्याशी बोलत आणि बोलले तर शिवीगाळीपासून कटाक्षाने दूर राहत अशा काळात, म्हणजे सन २०११ मध्ये भाजपचे भीष्माचार्य असे सार्थ वर्णन केले जाणारे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची जनचेतना यात्रा सुरू होती. प्रत्येक दिवशी संध्याकाळी अडवाणी पत्रकारांना त्यांच्या ‘रथा’मध्ये बोलावून घेत. मग प्लेटस् भरून फरसाण येत असे. आमच्या प्लेटस्…
