Headlines

'Ajit Pawar यांच्यासारखा घातपात Eknath Shinde यांच्यासोबतही…', शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा

#ajitpawar #eknathshinde #ajitpawaraccident #shivsena #dattamagarपंढरपुरात शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांचं अन्नत्याग आंदोलन सुरुये…माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर यांनी मोठं वक्तव्य केलंय. तर दुसरीकडे शिवसेनेचा नेता असूनही माझी केळी गेल्यावर कुणीही पाहिलेही नाही…शिवसेना सभापतींनी शासनाविरुद्ध नाराजी व्यक्त केली पाहुया Source link

Read More

Nashik Tapovan Woman Killed Case After Love Affair Body Found in Suitcase Identified by Tattoo; नाशिकमध्ये सुटकेसमधील महिलेच्या बॉडीचा उलगडा, 28 सीसीटीव्ही फुटेजची मदत; हातावरील टॅटूमुळे मोठी माहिती समोर

Nashik Crime News : नाशिकमध्ये सुटकेसमध्ये सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचा तपास लागला आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक तपोवन महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, नाशिक : तपोवन परिसरातील केवडीबन येथे एका सुटकेसमध्ये गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे….

Read More

​​Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगरात मोफत धान्याचा काळाबाजार; 17 लाखांचा धान्यसाठ्यासह मुद्देमाल जप्त, तिघांना अटक

​​Chhatrapati Sambhajinagar News: या प्रकरणात दोन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, १७ लाख सहा हजार ५०० रुपयांचे रेशन आणि मोफत धान्यांचा साठ्यासह वाहने अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मोफत धान्य काळाबाजार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: रेशनिंगसाठी तसेच महिला व बालकल्याण विभागातील शालेय पोषण आहाराअंतर्गत लहान मुलांसाठी तसेच गरोदर व स्तनदा…

Read More

Shashikant Shinde | विलिनीकरणाचा मुद्दा संपला, शरद पवारांचा चेहरा घेऊन लढाई लढणार – shashikant shindecomment on ncp alliance

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•23 May 2026, 6:13 pm Follow #shashikantshinde #kolhapur #ajitpawar #hasanmushrif #ncpalliance शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर शशिकांत शिंदे स्पष्टच बोलले. अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ यांनाही त्यांनी टोला लगावला..पाहुया..शशिकांत शिंदे नेमकं काय म्हणालेत Source link

Read More

Supriya Sule On Nana Patole | नाना पटोलेंचा दावा खरा? सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया

शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचं वक्तव्य नाना पटोलेंनी केलंय..तसा प्रस्ताव पवारांनी दिलाच्या दावा त्यांनी केलाय…त्यांच्या वक्तव्यावर खासदार सुप्रिया सुळेंनी नागपुरातून प्रतिक्रिया दिली आहे…आपण पाहूयात सुप्रिया सुळे काय म्हणाल्यात? Source link

Read More

नवी मुंबई विमानतळावरून घरी जाताना प्रवाशांची कसरत! अनियमित बस-टॅक्सी सेवा, कॅबसाठी 6,000 रुपयांपर्यंत भाडं| Maharashtra Times

Navi Mumbai Airport Passengers: नवी मुंबई विमानतळावरून घरी जाण्यासाठी प्रवाशांना कसरत करावी लागते. आता प्रवाशांची संख्या वाढणार असून काय उपाययोजना केल्या जातील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) नवी मुंबई: बाहेर गावावरून येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सहसा विमानतळावर पोहचून संपतो. पण नवी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या प्रवाशांची खरी परीक्षा तर त्यानंतर सुरू होते. नवी…

Read More

Yavatmal News : चार मुलं पिलरसाठी खोदलेल्या खड्ड्यात पोहायला उतरली अन् त्यांची अखेर…; पुलाच्या कामाला धोकादायक वळण – yavatmal news four children drown in pit dug for railway bridge pillar

Yavatmal News : यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथे रेल्वे पुलाच्या खड्ड्यात बुडून चार मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात घडली. रेल्वेमार्गाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात ही दुर्घटना घडली. खड्ड्यांमध्ये सुरक्षा व्यवस्था नसल्याने नागरिकांनी रेल्वे प्रशासनावर आरोप केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) रवी राऊत, यवतमाळ : दारव्हा-नेर मार्गालगत रेल्वे स्टेशन परिसरात सुरू असलेल्या…

Read More

Wardha a 67 year old man commits horrifying atrocities on a dog sparking a wave of outrage; भयंकर! 67 वर्षीय व्यक्तीने कुत्रीवर केला अत्याचार, संतापजनक कृत्य व्हिडिओत कैद, आरोपीला बेड्या

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील एक संतापजनक घटना समोर आली आहे. भानुदास राऊत नावाच्या 67 वर्षीय व्यक्तीने एका कुत्रीवर अनैसर्गिक कृत्य केलं. ही घटना मंगळवारी सकाळी घडली. राऊत हा धनोडी नांदपूरचा रहिवासी आहे. त्याला आर्वी पोलिसांनी अटक केली आहे. एका संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्याला रंगेहाथ पकडले. याबाबत अधिक माहिती अशी, आर्वीमध्ये एक धक्कादायक घटना घडली. भानुदास…

Read More

Dattatray Bharne | भरणेंची दुचाकीवरून नुकसानग्रस्त भागाची पाहणी, राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – dattatray bharne inspects the losses of farmer

Edited by: महाराष्ट्र डेस्क|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•20 Aug 2025, 1:01 pm Follow #dattatraybharne #washmirain #nandedrain #farmerloss #devendrafadnavis नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.अहवाल आल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून त्याची भरपाई ताबडतोब दिली जाईल.ओला दुष्काळाबाबत निकष आणि अटी लक्षात घेता मुख्यमंत्री फडणवीस निर्णय घेतील. Source link

Read More

Samruddhi Accident: चालकाच्या ‘रील’च्या नादात बस उलटली; समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चिमुकला जागीच ठार, 17 जखमी

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरुन ट्रॅव्हल्स चालविताना बसचालक व वाहक एवढे गुंग झाले की बस उलटली. या अपघातात २ वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू, तर १७ प्रवासी जखमी झाले आहेत. समृद्धी महामार्गावर अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) बुलढाणा: समृद्धी महामार्गावरून ट्रॅव्हल्स चालवित असताना चालक आणि वाहक रील बनवू लागले. याच सुमारास उतारावर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती उलटली….

Read More