Headlines

Tough Fight Between BJP And Eknath Shinde Shiv Sena in 3 Municipal Council Elections of Dhule Districts

धुळे जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणी यावेळी निवडणूक पार पडत आहे. यापैकी दोंडाईचा वरवाडी नगर परिषदेत भाजपला ऐतिहासिक विजय मिळाला आहे. कारण इथे भाजपच्या सर्व नगरसेवकांसह नगराध्यक्षांची बिनविरोध निवड झाली आहे. तर इतर तीन ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात काँटे की टक्कर बघायला मिळत आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा यामध्ये पणाला लागलेली बघायला मिळत आहे. (फोटो– महाराष्ट्र…

Read More

Gulabrao Patil | ‘गुवाहाटीचा उठाव केला नसता तर परिस्थिती वेगळी; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य – gulabrao patil critisize jalgaon vidhan parishad election

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•4 Jun 2026, 7:08 pm #gulabraopatil #eknathshinde #shivsena #jalgaonvidhanparishad जळगावात विधान परिषद उमेदवारीवरून भाजप आणि शिवसेनेत धुसफूस पाहायला मिळतेय.मुलाला उमेदवारी न दिल्यानं गुलाबराव पाटील नाराज आहेत.जर आम्ही गुवाहाटीचा उठाव केला नसता तर आज परिस्थिती वेगळी असती असं गुलाबराव पाटील म्हणालेत..पाहुया Source link

Read More

US Iran Deal: हा तर विश्वासघात! संतप्त इराणकडून मोठी घोषणा; USसोबतचा करार संकटात, युद्धाचे ढग पुन्हा दाटले

US Iran Deal: अमेरिका आणि इराण यांच्यात याच आठवड्यात झालेला सामंजस्य करार संकटात सापडला आहे. इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्यांबद्दल इराणनं संताप व्यक्त करत मोठा निर्णय जाहीर केला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) तेहरान: इराणच्या सैन्यानं होर्मुझच्या सामुद्रधुनीतून चालणारी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा सैन्याच्या मुख्यालयाकडून करण्यात आलेली आहे. युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेसोबत झालेल्या सामंजस्य…

Read More

AC रिमोटवरील एका मोडचा वापर करा, मिनिटांत मिळेल शिमलासारखा थंडावा । Maharashtra Times

कडक उन्हाळ्यात अनेकदा AC सुरू करूनही खोली लवकर थंड होत नाही. अशा वेळी तासंतास वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या AC रिमोटमधील ‘टर्बो मोड’ सक्रिय करून तुम्ही मिनिटांत जबरदस्त कूलिंग मिळवू शकता. यासोबतच AC चे तापमान 24 ते 26 अंश सेल्सिअसवर सेट केल्याने खोली वेगाने थंड होण्यास मदत होते. चला तर मग याविषयीची माहिती जाणून घेऊया….

Read More

गिरिजा ओकचे पिवळ्या जरीच्या साडीत गिरिजा ओकचं मनमोहक रूप; साडीवरील अनोख्या प्रिंटची रंगली चर्चा – girija oak godbole look beautiful in yellow silk handloom pichwai saree

गिरिजा ओक गोडबोलेचा पिवळ्या जरीच्या सिल्क हँडलूम साडीतील लूक पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. बनारसी हातमागावर विणलेली ही साडी पारंपरिक भारतीय वस्त्रकलेचा सुंदर नमुना आहे.सिल्कच्या सोन्याच्या जरीच्या चमक या साडीला राजेशाही आणि उठावदार लूक देते. फोटो सौजन्य :- @girijaoakgodbole मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय आणि नेहमीच आपल्या साधेपणा तसेच एलिगंट फॅशन सेन्ससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री…

Read More

Monsoon Update | राज्यातील २३ जिल्ह्यांना ‘यलो’ तर ५ जिल्ह्यांना ‘ऑरेंज अलर्ट’; कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढणार.

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातून गायब झालेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले असून अनेक भागांत मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांत मान्सून आणखी सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला असून विशेषतः कोकण किनारपट्टीवर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबईसह उपनगरांमध्येही सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड,…

Read More

Mumbai SEEPZ employees Bus on Rajgad Trek overturn in Pabe Ghat Vile Parle Vishwas Satim Dies Crime News; जेवणाचं दुपारी कॉल करुन सांगतो, विश्वासचा आईला फोन ठरला अखेरचा, कुटुंबाने शेंडेफळ गमावलं, पहाटे साडेतीनला काळीज चिरणारी बातमी

Vishwas Satim Death : ‘रविवारी दुपारी फोन करुन घरी जेवायला येणार की नाही ते कळवतो’ असे विश्वासने ट्रेकसाठी निघताना आईला सांगितले होते. परंतु पहाटे ३.३० वाजता त्याच्या सहकाऱ्याचा फोन आला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, मुंबई : पुण्यातील राजगड ट्रेकसाठी निघालेल्या खासगी मिनी बसला पाबे घाटात झालेल्या भीषण अपघातात विलेपार्ले पश्चिम, नेहरुनगरमध्ये राहणाऱ्या विश्वास…

Read More

धाकट्या बहिणीला वाचवायला ताईचीही नदीत उडी; सख्ख्या बहिणींना जलसमाधी, अमरावतीत दुर्दैवी घटनेनं हळहळ

Two Sisters Drown In Sipna River: सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सिपनात बुडून दोन बहिणींचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: धारणी तालुक्यातील दिया गावाजवळून वाहणाऱ्या सिपना नदीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन बहिणींचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना रविवारी घडली. लहान बहिणीला वाचवण्याच्या प्रयत्नात थोरलीही…

Read More

Accused of defrauding a woman of 48 lakhs by trapping her in false love arrested at delhi airport; ठाण्यातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, संबंध ठेवले अन् लग्नही केलं; पण नंतर तरुणाबद्दल धक्कादायक सत्य उघड

Crime News: मेट्रोमोनिअल संकेतस्थळावरुन इतरही महिलांशी ओळख करुन त्यांचीही फसवणूक करण्याचा आरोपीचा बेत असल्याची बाब समोर आली आहे. ठाण्यातील महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, संबंध ठेवले अन् लग्नही केलं; पण नंतर तरुणाबद्दल धक्कादायक सत्य उघड(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, ठाणे: विवाह जुळवणाऱ्या (मेट्रोमोनियल ) संकेतस्थळावरुन एका महिलेला खोट्या प्रेमाच्या जाळ्यात ओढत तिच्याशी विवाह केल्यानंतर परदेशात…

Read More

मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका, जरांगेंना आश्वासन ते रोहित पवारांना टोला; फडणवीस थेट बोलले – maratha quota row cm devendra fadnavis assures manoj jarange and targets rohit pawar

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 May 2026, 4:10 pm पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्री व आमदार उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली होती. कार्यक्रमांचे आणि खर्चाचे ऑडिट करावे, अशी मागणी रोहित पवारांनी केलेली. यावरून…

Read More