Akola Politics MIM BJP: भाजप-MIMचे सूर पुनश्च जुळले, युतीचे धागे पुन्हा विणले; पाच जणांचा पाठिंबा अन् गेम झाला
अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम युतीचा दुसरा अंक घडला. एमआयएमच्या पाच नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला. या पाठिंब्याने भाजपचे जितेन बरेठिया विजयी झाले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अकोला : जिल्ह्यातील अकोट नगर परिषदेत भाजप आणि एमआयएम युतीचा दुसरा अंक पाहायला मिळाला आहे. गेल्या आठवड्यात भाजप आणि एमआयएमनं सोबत येत गट स्थापन केला. सत्ता स्थापनेसाठी परस्परविरोधी…
