Headlines

Kolhapur News : बाळ अवघ्या एक महिन्याचं, घरात बारशाची तयारी, पण आईने जीवन संपवलं, कोल्हापूर हळहळलं

एक महिन्याच्या बाळाच्या बारशाच्या कार्यक्रमाची घरात लगबग सुरु असतानाच आईने स्वत:ला संपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. Source link

Read More

Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेल्या इराणच्या ‘महान’ विमानावर लँडिंगवेळी हल्ला; आसमंतात धुराचे लोट, तणाव वाढला

Middle East Conflict: प्रवाशांनी भरलेलं विमान उतरत असताना हल्ला करण्यात आला. हवाई हल्ले करुन विमानाचं लँडिंग उधळून लावण्यासाठी हवाई हल्ला केला गेला. यानंतर एकच खळबळ उडाली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सना: मध्य पूर्वेत पुन्हा एकदा संघर्ष तापला आहे. त्याचे परिणाम आता येमेनमध्येही दिसू लागले आहेत. सौदी अरेबियानं सना आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असलेल्या विमानावर हल्ला केला आहे….

Read More

Supreme Court On POCSO Act Misuse; Consensual Teenage Relationships Case

नवी दिल्ली7 तासांपूर्वी कॉपी लिंक सर्वोच्च न्यायालयाने किशोरवयीन मुला-मुलींमधील सहमतीने झालेल्या संबंधांमध्ये पॉक्सो (POCSO) कायद्याच्या कथित गैरवापरावर चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाने सोमवारी सांगितले की, जेव्हा एखाद्या मुला-मुलीमध्ये संबंध असतात आणि ते एकत्र जातात, तेव्हा प्रत्येक प्रकरणाला आपोआप पॉक्सोचे प्रकरण मानले जाऊ शकत नाही. न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांच्या खंडपीठाने सुनावणीदरम्यान विचारले-…

Read More

Missing Student Found Dead: 6 हजार पाठव ना! आईला कॉल, मग भारतीय तरुण फिनलँडमध्ये बेपत्ता; 2 महिन्यांनी समुद्रात बॉडी सापडली

Missing Student Found Dead: दोन महिन्यांपूर्वी अचानक बेपत्ता झालेल्या विद्यार्थ्याचा संशयास्पद शेवट झाला आहे. भारतीय विद्यार्थ्याचा निष्प्राण देह हेलसिंकीच्या समुद्रात सापडल्यानं खळबळ उडाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) हेलसिंकी: फिनलँडमध्ये रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झालेल्या हैदराबादचा १८ वर्षीय विद्यार्थी मनीदिप रेड्डी गुज्जाचं शव सापडलं आहे. हेलसिंकीच्या समुद्रात त्याचा निष्प्राण देह सापडला. तो ५ मे रोजी हेलसिंकीतील एका…

Read More

मोशी कचरा डेपो दुर्घटना:अँटोनी लारा कंपनीला कारणे दाखवा नोटीस, सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा आरोप

पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोशी येथील वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पात झालेल्या दुर्घटनेनंतर प्रमुख कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिनेव्हेबल एनर्जी प्रा. लि. यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ८ जुलै रोजी कचऱ्याच्या ढिगाऱ्याचा मोठा भाग खचून पडल्याने एका कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाला होता. महापालिकेने नोटिशीत म्हटले आहे की, प्राथमिक तपासात सुरक्षा नियम, करारातील अटी, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट नियम २०१६, तसेच…

Read More

Prashant Kishore प्रशांत किशोर यांची बांकीपूर विधानसभेसाठी उमेदवारी, भाजपतर्फे नीरज सिंन्हा यांचेही जोरदार शक्तिप्रदर्शन

► वृत्तसंस्था बांकीपूर बिहारमधील बांकीपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस होता. अखेरच्या दिवशी तीन प्रमुख उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी लगबग दिसून आली. भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त उमेदवार नीरज सिन्हा, जनसुराज्य पक्षाचे सर्वेसर्वा प्रशांत किशोर आणि जनशक्ती जनता दलाच्या वीणा मानवी यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले….

Read More

Four Wheeler Hits Bike Newly Married Bride Death in Accident in Jalgaon

जळगावात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. सहा दिवसांपूर्वीच लग्न झालेल्या नववधूचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. एका भरधाव चारचाकीने धडक दिल्याने नववधूचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे जळगावात हळहळ व्यक्त होत आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) निलेश पाटील, जळगाव : हातांच्या हिरव्या चुडांचा खळखळाट अजूनही थांबला नव्हता, हातावर रंगलेली मेहंदी उतरायला सुरुवातही झाली नव्हती. लग्नाची धामधूम…

Read More

धोनी चेन्नईचा मेंटर बनू शकतो:संजू सॅमसन कर्णधारपदाच्या शर्यतीत सर्वात पुढे; प्रशिक्षक फ्लेमिंगने संघ सोडला

महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्स (CSK) चे मेंटर बनू शकतात. हेड कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी 18 वर्षांनंतर संघ सोडल्यानंतर, फ्रँचायझी मोठ्या बदलांच्या तयारीत आहे. सूत्रांनुसार, CSK व्यवस्थापन धोनीला मेंटरची जबाबदारी सोपवण्याचा विचार करत आहे. मात्र, यावर अंतिम निर्णय त्यांच्या संमतीनंतरच घेतला जाईल. जर धोनी खेळाडू म्हणून संघाशी जोडलेले राहू इच्छित असतील, तर फ्रँचायझी त्यांच्या निर्णयाचा…

Read More

CM C. Joseph Vijay Karur rally : Thalapathy Vijay चा Modi – Shah यांच्या Delimitation bill ला विरोध – tamilnadu cm c. joseph vijay karur rally

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 7:35 pm #ThalapathyVijay #VijayKarurSpeech #TamilNaduPolitics #DelimitationBillतमिळ सुपरस्टार आणि आता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनलेले थलपती सी. जोसेफ विजय यांनी एक असा राजकीय डाव टाकलाय, ज्याने मोदी आणि शहा यांच्या रणनीतीला थेट आव्हान दिलंय. १० जुलै २०२६ रोजी तामिळनाडूच्या करूरमध्ये एक ऐतिहासिक सभा झाली. या सभेत मुख्यमंत्री विजय यांनी पहिल्यांदाच केंद्र सरकारच्या अत्यंत…

Read More

आयुष्यभर आमचा तिरस्कार, घरच्याच माणसाकडून विकेट; निलेश राणेंचा विनायक राऊतांना टोला – nilesh rane takes a dig at vinayak raut over girija’s allegations

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•13 Jul 2026, 7:15 pm आयुष्यभर राणेंचा तिरस्कार करणारा आउट झाला, घरच्याच माणसांनी विकेट काढली, असे म्हणत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी माजी खासदार विनायक राऊत यांना खोचक टोला लगावलाय. सिंधुदुर्ग येथील कार्यक्रमात बोलताना निलेश राणेंनी विनायक राऊत यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. तसेच विनायक राऊतांना लाज वाटली पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले आहेत. माध्यमांशी…

Read More