Headlines

Aamir Khan Love Jihad Reaction; Gauri Spratt Marriage Row

7 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक तिसरं लग्न केल्यानंतर अभिनेता आमिर खानला सोशल मीडियावर लव्ह जिहादचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हटलं जात आहे. आमिरने या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं आहे. रेडिफ वेबसाइटशी बोलताना आमिर म्हणाला- माझ्या तिन्ही लग्नांमध्ये कोणत्याही पत्नीने धर्म परिवर्तन केलं नाही, कारण ती लग्नं सिव्हिल मॅरेज होती. तिसरी पत्नी गौरी हिंदू नसून ख्रिश्चन आहे. आमिर म्हणाला- माझी…

Read More

बांद्यात १७ जुलैला ‘आषाढ महोत्सव २०२६’; ‘सूर्यास्त सूर्योदय’ दशावतार नाटकाचे आयोजन

बांदा: प्रतिनिधीसार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ, कट्टा कॉर्नर बांदा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘आषाढ महोत्सव २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे मुख्य आकर्षण म्हणजे शुक्रवार, दिनांक १७ जुलै २०२६ रोजी रात्री ठीक ७.०० वाजता ‘सूर्यास्त सूर्योदय’ या महान पौराणिक संघर्षमय संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगाचे सादरीकरण होणार आहे. ​हा कार्यक्रम बांदा येथील आनंदी मंगल कार्यालय,…

Read More

HDFC Life Q1 FY27 Financial Results; Profit Increases By 12 Percent

देशातील आघाडीची खासगी विमा कंपनी ‘एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स’ (HDFC Life) ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 FY27 – एप्रिल ते जून 2026) अतिशय उत्तम कामगिरीची नोंद केली आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या (Board of Directors) आज झालेल्या बैठकीत या . या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (Profit After Tax – PAT) 12 टक्क्यांनी वाढून 6.1…

Read More

death of pandurang bhuvad due to fallen tree in thane family receives 9 lakhs aid and assurance of government job

ठाण्यात झाड अंगावर कोसळल्याने पांडुरंग भुवड यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे ठाण्यात हळहळ व्यक्त केली जात होती. या घटनेनंतर भुवड यांच्या कुटुंबियांना स्थानिक नगरसेवक, जिल्हा प्रशासनाकडून नऊ लाखांची मदत करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) विनित जांगळे, ठाणे : ठाण्यातील लुईसवाडी सेवा रस्त्यानजीकच्या ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर झाड अंगावर कोसळून गंभीर जखमी झालेल्या पांडुरंग भुवड…

Read More

आमदार केसरकरांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडीत भव्य ‘मोफत महाआरोग्य शिबीर’

सावंतवाडी: प्रतिनिधीसावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून के. एल. ई. विद्यापीठ संचलित डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल व मेडिकल रिसर्च सेंटर बेळगाव, प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्ग आणि दीपक केसरकर मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आगामी २० जुलै रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयात मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये तब्बल २१ आजारांवर…

Read More

युवा संदेश प्रतिष्ठान यांच्यावतीने देण्यात येणारे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

कणकवली : प्राथमिक विभागातून श्री पंढरीनाथ धोंडी सावंत, नाधवडे, वैभववाडी व माध्यमिक विभागातून श्री संतोष पांडुरंग सातार्डेकर, एम आर नाईक विद्यालय, कोणाळकट्टा, दोडामार्ग यांना यावर्षीचा युवा संदेश प्रतिष्ठान आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला.युवा संदेश प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांमधून एक व माध्यमिक (हायस्कूल ) विभागातून एका शिक्षकांची निवड करण्यात येते. निवड करताना…

Read More

Multibagger Stock; लखपतींचे नशीब पालटणारा स्टॉक; 3 वर्षांतला परतावा पाहून गुंतवणूकदारांचे डोळे चक्रावले; कंडोम कंपनीवर वाढला विश्वास

Multibagger Stock Returns: शेअर बाजारातील मल्टीबॅगर स्टॉक्सकडे छोट्या-बड्या सर्वांची नजर असते. देशांतर्गत बाजारात सूचिबद्ध पुरुष आणि महिलांसाठी कंडोम बनवणाऱ्या क्युपिड लिमिटेडचा स्टॉक गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरला आहे. या कंपनीने अवघ्या 3 वर्षांत आपल्या भागधारकांना श्रीमंत केले आणि खिशात खळखळाट केला. या काळात कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांना प्रचंड परतावा दिला. क्यूपिड लिमिटेडच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना तीन वर्षांत 1 लाखाच्या…

Read More

फुटबॉल विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना आज रात्री:अर्जेंटिना विरुद्ध इंग्लंड सामना अटलांटामध्ये; मेस्सीने स्पर्धेत 8 गोल केले आहेत, हॅरी केनने 6 गोल केले

फुटबॉल विश्वचषकात अर्जेंटिना आणि इंग्लंड 24 वर्षांनंतर आमनेसामने येतील. दोन्ही संघांमधील दुसरी उपांत्य फेरी गुरुवारी रात्री उशिरा अटलांटा स्टेडियममध्ये भारतीय वेळेनुसार रात्री 12:30 वाजता खेळली जाईल. विश्वचषकात त्यांची शेवटची भेट 2002 मध्ये झाली होती, तेव्हा इंग्लंडने 1-0 ने विजय मिळवला होता. या सामन्यात सर्वांच्या नजरा लिओनेल मेस्सी आणि हॅरी केनवर असतील. मेस्सीने या विश्वचषकात 8…

Read More

आदित्य ठाकरेंवर निशाणा, मिलिंद देवरा यांना आव्हान; सचिन अहिर यांचा वरळीतून पहिलाच हल्लाबोल – sachin ahir challenges aditya thackeray and milind deora over worli constituency

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•15 Jul 2026, 5:09 pm वरळीत आदित्य ठाकरे यांची ताकद कमी करण्यासाठी आता शिंदेसेनेची ताकद वाढली आहे. नुकतंच ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात आलेल्या सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरेंसमोर आव्हान निर्माण केलंय. विशेष म्हणजे शिवसेनेचे नेते आणि खासदार मिलिंद देवरा यांनाही वरळीपासून दूर राहण्याचा इशारा अहिर यांनी दिलाय. “तुम्ही दिल्ली पाहा, आम्ही गल्ली बघू”,…

Read More

सर्वांसमोर मांडीवर बसवणारा राघव जुयाल खास मित्र:शहनाज गिल म्हणाली- त्यांचा चित्रपट नक्की बघा, हात पकडल्याने अफेअरची चर्चा

डेटिंगच्या अफवांदरम्यान, शहनाज गिलने राघव जुयालला तिचा खूप जवळचा आणि चांगला मित्र म्हटले. तसेच, तिने लोकांना त्याच्या आगामी चित्रपटाला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. विशेष म्हणजे, अलीकडेच शहनाज गिल आणि राघव जुयालचा एक व्हिडिओ समोर आला होता. यानंतर दोघांच्या अफेअरबद्दल चर्चांना उधाण आले होते. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, जेव्हा शहनाजला राघव जुयालसोबतच्या तिच्या नात्याबद्दल विचारण्यात आले, तेव्हा…

Read More