Headlines

Thalapathy Vijay : NEET पूर्णपणे रद्द करा! CJP आंदोलनादरम्यान थलपती विजय यांची मोठी मागणी, राहुल गांधीबद्दल काय म्हणाले?

Thalapathy Vijay : सीजेपी आंदोलनादरम्यान तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी मोठी मागणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर, तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी केंद्र सरकारकडे एक मोठी मागणी केली आहे. थलपती विजय यांनी म्हटलं आहे की, नीट (NEET) परीक्षा पूर्णपणे रद्द करावी. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही…

Read More

Samsung Galaxy Unpacked 2026 LIVE

नवी दिल्ली1 तासापूर्वी कॉपी लिंक टेक कंपनी सॅमसंगचा गॅलेक्सी अनपॅक्ड 2026 इव्हेंट आज संध्याकाळी 7 वाजल्यापासून सुरू होईल. यामध्ये कंपनी नवीन पासपोर्ट डिझाइन असलेला गॅलेक्सी Z फोल्ड 8, गॅलेक्सी Z फ्लिप 8 आणि 200 मेगापिक्सेल कॅमेरा असलेला गॅलेक्सी Z फोल्ड 8 अल्ट्रा लॉन्च करेल. याव्यतिरिक्त, गॅलेक्सी वॉच 9 सिरीज, गॅलेक्सी AI आणि अँड्रॉइड XR, गॅलेक्सी…

Read More

Madhya Pradesh CS Anurag Jain Appointed Niti Aayog CEO

भोपाळ8 तासांपूर्वी कॉपी लिंक मध्य प्रदेशचे निवर्तमान मुख्य सचिव अनुराग जैन यांची नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने (ACC) बुधवारी संध्याकाळी याचा आदेश जारी केला. यानुसार, 1989 च्या बॅचचे मध्य प्रदेश कॅडरचे IAS अधिकारी अनुराग जैन, नीती आयोगात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून दोन वर्षांपर्यंत या पदावर राहतील. अनुराग…

Read More

Mumbai Police Detains Actress Ayesha Khan

1 तासापूर्वी कॉपी लिंक चित्रपट ‘धुरंधर’ मधील अभिनेत्री आयशा खानला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले. आयशाचा दावा आहे की ती रस्त्यावर शांतपणे उभी होती आणि तिने कोणतेही आंदोलन केले नव्हते. इंस्टाग्राम स्टोरीवर अनेक व्हिडिओ शेअर करत आयशाने सांगितले की ती पोलिस व्हॅनमध्ये आहे आणि तिचे हात थरथर कापत आहेत. आयशाच्या मते, पोलिसांनी आधी तिच्या भावाला आणि…

Read More

Mumbai High Court Denied Ramesh Mhatre Bail And Slams Police Over Gives VIP Treatment to Accused

केडीएमसी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या जामीन अर्जावरुन मुंबई हायकोर्टाने जोरदार ताशेरे ओढले आहेत. रमेश म्हात्रे यांनी जे कृत्य केलं आहे त्यावरुन हायकोर्टाने खडेबोल सुनावले आहे. यासोबत त्यांना पोलिसांकडून देण्यात आलेल्या व्हीआयपी ट्रिटमेंटवरही सवाल करत हायकोर्टाने पोलिसांची देखील कानउघाडणी केली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर महापालिकेत डॉक्टरांना मारहाण करणारे नगरसेवक रमेश…

Read More

Karanvir Bohra : लग्नाच्या 20 वर्षांनी लोकप्रिय अभिनेत्याचा घटस्फोट! सोशल मीडियावर चर्चा; अभिनेता म्हणाला, ‘मला काही बोलायचं नाही’

Karanvir Bohra Divorce : लोकप्रिय अभिनेता करणवीर बोहराच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत असून अभिनेत्यानं यावर मौन सोडलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – गेल्या काही महिन्यांपासून करणवीर बोहरा आणि टीजे सिद्धू यांच्या घटस्फोटाच्या चर्चा सोशल मीडियावर होत आहेत. अशातच आता अभिनेत्यानं यावर प्रतिक्रिया दिली आहे. अभिनेता म्हणाला की, त्याला आपलं वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवायला…

Read More

पावर बँक विसरा! 8000mAh ची बॅटरी घेऊन येतोय Redmi Note 17; भारतात लॉन्चपूर्वीच किंमत लीक। Maharashtra Times

शाओमीचा सब-ब्रँड रेडमी आपली बहुप्रतिक्षित ‘Redmi Note 17’ सिरीज भारतीय बाजारपेठेत लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. चीनमध्ये यशस्वी पदार्पण झाल्यानंतर, आता भारतात या फोनची किंमत आणि लॉन्चची तारीख लीक झाली आहे. हा स्मार्टफोन 8000mAh ची अवाढव्य बॅटरी आणि 50MP च्या प्रायमरी कॅमेरासह ग्राहकांच्या भेटीस येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

वैभव सूर्यवंशीने राहुल द्रविडला एकच उत्तर दिलेलं, मैदानातही तेच केलं! हरभजनने सांगितला बॉस बेबीचा भन्नाट किस्सा, काय म्हणाला?

Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीच्या निर्भय फलंदाजीची चर्चा सध्या क्रिकेट वर्तुळात आहे. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने वैभवच्या आयपीएल पदार्पणाचा एक खास किस्सा सांगितला आहे. राहुल द्रविडने विचारलेल्या प्रश्नावर वैभवने काय उत्तर दिलं आणि पहिल्याच चेंडूवर काय केलं, जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने आपल्या आक्रमक फलंदाजीने अल्पावधीतच क्रिकेटविश्वाचं लक्ष…

Read More

"प्रामाणिकपणा माझ्या DNA मध्येच…":तुकाराम मुंढे यांचे उत्तर ऐकून अभिनेत्री काजल अग्रवाल भारावली! श्रेयस तळपदेसह घेतली मुंढेंची भेट

सामाजिक विषय अत्यंत प्रभावीपणे हाताळणारा ‘द इंडिया स्टोरी’ (The India Story) हा बहुचर्चित कोर्टरूम ड्रामा येत्या 24 जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि सुप्रसिद्ध अभिनेत्री काजल अग्रवाल हे मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. अन्नपदार्थांमध्ये होणारी जीवघेणी भेसळ आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे नागरिकांच्या, विशेषतः लहान मुलांच्या आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम, या चित्रपटातून…

Read More

ठाकरेंच्या याचिकेची सुप्रीम कोर्टात दखल, फुटीर खासदारांसह ओम बिर्लांना नोटीस, कोर्टात काय घडलं? – supreme court notice on shiv sena ubt petition to 6 mps and om birla

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•22 Jul 2026, 7:13 pm Follow २२ जून रोजी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बंडखोरी करत ६ खासदारांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर या सहा फुटीर खासदारांबाबत लोकसभा सचिवालयाने एक मोठा निर्णय घेतला. या सहा फुटीर खासदारांच्या गटाच्या विलिनीकरणाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे उद्धव ठाकरेंचे सहा खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेचे अधिकृत खासदार बनले. शिवसेना…

Read More