४० वर्षे जुना रेल्वेपूल पाडून ‘केबल-स्टेड पूल’ बांधणार, घाटकोपरमध्ये कोंडी फुटणार; कसा असेल मार्ग?| Maharashtra Times
Ghatkopar Cable Stayed Bridge: रेल्वे ट्रॅक, मेट्रो लाइन 4चा मार्ग आणि बुलेट ट्रेनच्या भुयारी मार्गावर घाटकोपरमधील केबल-स्टेड पूल बांधला जाणार आहे. जुना रेल्वे पूल पाडून त्याजागी हा बांधण्यात येईल. मुंबई: मुंबईतील गर्दी असलेल्या उपनगरांमधील वाहतूक सुलभ करण्यासाठी घाटकोपरमध्ये नवा केबल-स्टेड पूल बांधण्यात येत आहे. घाटकोपरमधील पूर्व ते पश्चिम प्रवासासाठी आणि लाल बहादूर शास्त्री मार्गाशी जोडण्यासठी…
