Delhi Man Loses 20000 in Alleged Dating App Scam Reddit Post Goes Viral | तरुणीनं पहिल्याच भेटीत गंडवलं! पोटभर जेवली आणि २० हजारांचं बिल करून पळून गेली, तरुणाची ब्लाइंड डेट पोस्ट व्हायरल
Online Dating Fraud: दिल्लीतील एका तरुणाची डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणीकडून फसवणूक झाली. ती त्याला एका मोठ्या पबमध्ये घेऊन गेली आणि सुमारे २० हजार रुपयांचं बिल करून निघून गेली. हा अनुभव शेअर करत त्याने इतर तरुणांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (ai generated images) नवनवीन लोकांसोबत मैत्री करणं अनेकांना आवडतं. आणि माणसाच्या याच गरजेतून डेटिंग…
