Supreme Court On Motor Accident Compensation ; सुप्रीम कोर्टाचा निर्णय; कारमध्ये झालेला प्रत्येक मृत्यू ‘कार अपघात’ नाही, विमा क्लेम संबंधित काही अटी
भविष्यात आपल्या गाडीला होणाऱ्या नुकसानाचा आर्थिक दबाव कमी करण्यासाठी गाडीचे Insurance काढले जाते. पण तुम्हाला माहिती आहे का? गाडीच्या इन्शुरन्सचेही अनेक प्रकार असतात. अनेकवेळी वाहनमालकांना त्या प्रकारांबद्दल माहिती नसते, त्यामुळे वाहनामुळे काही नुकसान झाले किंवा वाहनाचे काही नुकसान झाले तर या इन्शुरन्समुळे होणाऱ्या फायद्यला ते मुकतात आणि स्वतःचे आणखीन नुकसान करून घेतात. भारतात वाहन मालकाला…
