Chhaya Kadam : ‘खासगी गोष्टी जगासमोर का आणायच्या?’ छाया कदम यांना आलेली हिंदी बिग बॉसची ऑफर, अभिनेत्रीनं सांगितलं नकार देण्याचं कारण
Chhaya Kadam On Bigg Boss : छाया कदम यांनी नुकत्याच एका मुलाखतीमध्ये हिंदी बिग बॉसबद्दल भाष्य केलं आहे. त्यांना बिग बॉसची ऑफर आलेली, मात्र अभिनेत्रीनं नकार दिलेला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेत्री छाया कदम सध्या त्यांच्या ‘भूतम् भयम्’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. त्यांनी यापूर्वी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अशातच आता नुकत्याच एका…
