Girl abduction in nagpur unraveled with the help of a zomato delivery boy; तरुणी अचानक घरातून गायब; झोमॅटो डिलिव्हरीच्या धाग्याने उलगडले रहस्य; दरवाजा तोडताच जखमी अवस्थेत आढळली
नागपूर : नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेल्या अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी सुरू असलेल्या पोलिसांच्या तपासाला अखेर एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयकडून मिळालेल्या महत्त्वाच्या धाग्यामुळे यश आले. मोबाईल लोकेशनच्या आधारे मुलगी आणि आरोपी दिघोरी परिसरात असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली. याचदरम्यान एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या चौकशीतून संबंधित भाड्याच्या खोलीचा पत्ता मिळाला आणि…
