Headlines

Tukaram Mundhe Explanation on Savaji Statement After Protest in Nagpur

तुकाराम मुंढे यांनी सावजीबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन नवा वाद निर्माण झाला आहे. तुकाराम मुंढे यांनी केलेल्या वक्तव्याच्या विरोधात नागपुरात हलबा समाजाने आंदोलन केलं. यानंतर आता तुकाराम मुंढे यांचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजीच्या वादावर अखेर मौन सोडलं आहे. तुकाराम मुंढे यांनी गेल्या आठवड्यात…

Read More

महावितरणचे अनुकंपा मार्गदर्शन:शिबिराला प्रतिसाद; 81 प्रलंबित प्रकरणांचा जलद निपटारा करण्याचे मुख्य अभियंत्यांचे निर्देश

सेवाकाळात निधन झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना दिलासा देण्यासाठी महावितरणच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडल कार्यालयात बुधवारी (5 ऑगस्ट) अनुकंपा तत्त्वावरील नोकरीबाबत विशेष मार्गदर्शन शिबिर पार पडले. या शिबिरात प्रलंबित अर्जांमधील त्रुटी दूर करून पात्र वारसांना लवकरात लवकर सेवेत सामावून घेण्यावर भर देण्यात आला. परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख उपस्थितीत हे शिबिर पार पडले. या…

Read More

Dimple Kapadia : ‘स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे’, नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया यांचं वक्तव्य

Dimple Kapadia On Nana Patekar : डिंपल कपाडिया यांनी एका जुन्या मुलाखतीमध्ये नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत आलं होतं. या मुलाखतीदरम्यान डिंपल यांनी नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल भाष्य केलेलं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई – मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. खलनायक असो, पोलीस अधिकारी असो, विनोदी भूमिका असो, देशभक्तीपर…

Read More

‘माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही, ते माझं वैयक्तिक मत’:सावजी मटणाच्या वादावर तुकाराम मुंढेंचे रोखठोक स्पष्टीकरण

राज्यात बनावट आणि भेसळयुक्त अन्नपदार्थांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई सुरू केली आहे. याच धर्तीवर राज्यात अ‍ॅनालॉग पनीरवर वर्षभरासाठी बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. या कारवाईचा आढावा घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सावजी जेवणावरून उठलेल्या वादावर आपली भूमिका मांडली. अमरावती येथील एका कार्यक्रमात आरोग्याबाबत बोलताना “मी सावजी…

Read More

D.Y. Patil Passed away | डी.वाय. पाटलांचं कोल्हापुरात निधन, अंत्यसंस्काराला नेते, अभिनेत्यांची हजेरी – dr d y patil passed away at kolhapur

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•5 Aug 2026, 7:00 pm #dypatil #kolhapur #dypatilpassedaway #devendrafadnavis #jayantpatil #satejpatil राजकारण, शिक्षण, आरोग्य, अध्यात्म, सहकार आणि समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवणारे त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल, पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचं कोल्हापुरात निधन झालं..त्यांना आज अखेरचा निरोप देण्याच आला,,यावेळी मोठा जनसमुदाय लोटला होता..कोल्हापुरातील शासकीय इतमामात त्यांच्या अंत्यसंस्कार…

Read More

गेमिंगचा नाद बेक्कार! नवा लॅपटॉप घेताना दुकानदाराला 10 कडक प्रश्न विचारा, नाहीतर बसेल मोठा फटका। Maharashtra Times

आजकाल बाजारात लॅपटॉपचे शेकडो मॉडेल्स उपलब्ध असल्याने नेमका कोणता गेमिंग लॅपटॉप निवडावा, असा प्रश्न सर्वांनाच पडतो. साधा लॅपटॉप आणि गेमिंग लॅपटॉप यांमध्ये जमीन-अस्मानाचा फरक असतो. त्यामुळे केवळ डिझाईन किंवा आकर्षक रंगांना न भुलता, प्रोसेसरपासून ते ग्राफिक्स कार्डपर्यंतच्या 10 सर्वात महत्त्वाच्या गोष्टींची या माहिती असणे पैशांची बचत करण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. सौजन्य: ‘X’ प्लॅटफॉर्म (आधीचे ट्विटर)…

Read More

वीज कंपन्यांच्या खासगीकरणाला विरोध:राज्यभरात 8,600 कर्मचाऱ्यांची निदर्शने; CM फडणवीसांच्या आश्वासनानंतर उपोषण 17 ऑगस्टपर्यंत स्थगित

महावितरणमधील संभाव्य फ्रँचायझीकरण, महाजेन्कोचे वीज निर्मिती संच बंद करणे आणि जलविद्युत प्रकल्पांचे खासगीकरण यांसारख्या धोरणांविरोधात राज्यभरातील सुमारे 8,600 वीज कर्मचाऱ्यांनी 5 ऑगस्ट रोजी आक्रमक निदर्शने केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी सकारात्मक चर्चा करून बैठकीचे आश्वासन दिल्याने कर्मचाऱ्यांनी नियोजित उपोषण 17 ऑगस्ट 2026 पर्यंत तात्पुरते स्थगित केले आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंते, अधिकारी कृती समितीच्या बॅनरखाली…

Read More

अपहृत तरुणीची पोलिसांकडून सुटका:नागपुरात वेब सीरिज, डार्क नेटच्या प्रभावातून अपहरण; आरोपीला ठोकल्या बेड्या

नागपूर शहरातील हुडकेश्वर परिसरात वेब सीरिज आणि डार्क नेटवरील हिंसक कंटेंटच्या प्रभावातून एका तरुणीचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हुडकेश्वर पोलिसांनी तत्परता दाखवत अपहृत तरुणीची सुखरूप सुटका केली असून, आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणीची ओळख ऑनलाईन माध्यमातून झाली होती. आरोपीने तरुणीला आपल्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले आणि…

Read More

Edelweiss MF Launches Indias First REITs & Realty Index Fund

मुंबई1 तासापूर्वी कॉपी लिंक एडलवाईस अ‍ॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड (Edelweiss MF) ने आज भारतातील पहिल्या REITs-आधारित इंडेक्स फंडाची—’एडलवाईस निफ्टी REITs अँड रियल्टी इंडेक्स फंड’—लाँचिंगची घोषणा केली. ही न्यू फंड ऑफर (NFO) 5 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026 या कालावधीत सबस्क्रिप्शनसाठी खुली राहणार आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना थेट रिअल इस्टेट खरेदी न करता सूचीबद्ध REITs आणि…

Read More

शेख हसीना 2 वर्षांनंतर आज दिसणार, दिल्लीत भाषण:भारताने बंदी घालण्यास नकार दिला, माजी क्रिकेटपटू शाकिब अल-हसन देखील सहभागी होऊ शकतात

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना 2 वर्षांनंतर आज दिसणार आहेत. त्या दिल्लीतील एका कार्यक्रमाला थोड्याच वेळात ऑनलाइन संबोधित करतील. देश सोडल्यानंतर पहिल्यांदाच शेख हसीना कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात व्हर्च्युअल भाषण देताना दिसतील. बांगलादेशने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती, परंतु भारताने मंगळवारी ती फेटाळून लावली. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, हा कार्यक्रम एका खासगी…

Read More