El Niño 2026: Europe Heatwave नद्या आटल्या, World War II मधील Nazi ships दिसल्या, Climate चा फटका – el nino 2026 europe heatwave global climate crisis
Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Aug 2026, 3:20 pm #EuropeHeatwave #ClimateCrisis #GlobalWarming #EuropeDrought #ElNino2026प्रशांत महासागरात समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अपेक्षेपेक्षा जास्त वाढल्यामुळे एल निनो सक्रिय झाला आहे आणि तो आणखी मजबूत होतोय. ‘एल निनो’ची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा देताना जागतिक हवामान संघटनेनं म्हटलंय की, जगातील बहुतांश भागांत तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. तसंच पावसाच्या पद्धतीतही मोठे…
