अर्जुन राम मेघवाल यांचा कॉलम:राज्यघटनेतील सुप्त मूल्यांची आठवण करून देणारा आजचा दिवस
‘आणीबाणी’ हा शब्द उच्चारताच मनात एक प्रकारचीअस्वस्थता निर्माण होते. अशा काळात सहसा एखाद्याकथित मोठ्या उद्दिष्टासाठी आधीपासून ठरलेले नियमआणि प्रक्रिया स्थगित केल्या जातात. मानवी इतिहासातीलप्रत्येक कालखंडात मानवाने कोणत्या ना कोणत्यास्वरूपाची आणीबाणी अनुभवली आहे. तरीही, एका सभ्यआणि लोकशाहीवादी राष्ट्र म्हणून भारताच्या राष्ट्रीयचेतनेवर 1975 मध्ये राजकीय हेतूने लादलेल्या ‘राष्ट्रीयआणीबाणी’इतका प्रभाव इतर कोणत्याही संकटाचा पडलानसेल. इतिहासातील हा असा एक…
