मिन्हाज मर्चंट यांचा कॉलम:इंग्रजांच्या काळातील कायद्यांचे आजच्या युगात औचित्य काय?
संसदेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत जुने आणिअप्रासंगिक कायदे रद्द करण्यासाठी तसेच न्यायप्रक्रियेलागती देण्यासाठी महत्त्वाचा ठरू शकणारा कायदा मंजूरकेला आहे. जन विश्वास अधिनियम, 2026 एप्रिलमध्येलागू झाला होता. या कायद्याद्वारे न्यायव्यवस्थेच्याकामकाजात अडथळा ठरणारे अनेक कायदे रद्द केलेगेले. त्याअंतर्गत एक हजारांहून अधिक कायदे हटवले असून त्याचे न्यायपालिकेवर दूरगामी परिणाम होतील. विधी सेंटर फॉर लीगल पॉलिसीचे अचरज कौर टुटेजा,…
