cctv captures horrific assault on 4 yrs old child due to clash with father at vasai ; वडिलांचा राग पोरावर काढला; 4 वर्षीय चिमुकल्याला अमानुष मारहाण, वसईतील संतापजनक प्रकार
Vasai Crime: वडिलांसोबतच्या जुन्या वादाचा राग काढून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने ४ वर्षीय मुलाला मारहाण केल्याची घटना घडली आहे. वसईत चार वर्षीय मुलाला मारहाण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, वसई : वसईतील चार वर्षीय मुलाला अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली. या मुलाच्या वडिलांसोबत असलेल्या जुन्या वादातून सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने हे कृत्य…
