7 Foot Crocodile Found Inside Gujarat Home Bathroom Video goes Viral | घराच्या बाथरूममध्ये शिरली ७ फुटांची मगर, कुत्र्याच्या भुंकण्यामुळे वाचला जीव, गुजरातमधील व्हिडीओ व्हायरल
Viral Crocodile Video: गुजरातच्या आनंद जिल्ह्यात एका घराच्या बाथरूममध्ये ७ फूट लांबीची मगर शिरल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वनविभागाने तब्बल तासभराच्या प्रयत्नांनंतर त्या मगरीला पकडण्यात यश मिळवलं. (फोटो सौजन्य – @zingabad/x.com) मगर ही अत्यंत शक्तिशाली आणि खतरनाक शिकारी आहे. मगरीचे दात आणि जबडा अत्यंत मजबूत असतात. ती…
