Headlines

Donald Trump प्रशासन Indian Students ची गळचेपी करणार, US मध्ये Jobs साठी घेणार 95 Lakh रुपये. – donald trump new rule for foreign students

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 5:35 pm #DonaldTrump #USStudentVisa #OPTFee #IndianStudentsInUSअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत शिक्षणासाठी येणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांवर अनेक निर्बंध लादण्याची तयारी सुरु केलेली आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे नोकरी करायची असल्यास आधी ९५ लाख रुपये फी भरावी लागणार आहे. ट्रम्प यांच्या अमेरिका फर्स्ट या धोरणा अंतर्गत त्यांनी अनेक मोठे बदल करण्याची तयारी सुरु…

Read More

मार्सियाचा यशाचा मंत्र; ब्लिसमधून 5 ब्रँड्स उभे केले:1000 कोटींच्या मालकिणीचा सल्ला, आधी टिकून राहणे महत्त्वाचे, व्यवसायाचे नियोजन नंतर

मार्सिया किलगोर (57) यांचा ऑनलाइन-सबस्क्रिप्शन ब्युटी ब्रँड ‘ब्युटी पाई’ उद्योगात गेम-चेंजर मानला जातो. 2016 मध्ये ब्युटी पाई सुरू करण्यापूर्वी किलगोर यांनी लक्झरी स्पा ब्रँड ब्लिस, मेकअप-स्किनकेअर ब्रँड सोप अँड ग्लोरी आणि फुटवेअर ब्रँड फिटफ्लॉप यांसारखे 4 व्यवसाय उभे केले होते. आर्थिक अडचणींमुळे त्यांना कोलंबिया विद्यापीठातील शिक्षण अर्धवट सोडावे लागले. त्यांनी पर्सनल ट्रेनरची नोकरी केली आणि…

Read More

jasprit bumrah passes fitness test at bcci coe available for sri lanka test series ; बुमराहचं वादळ परतणार, भेदक माऱ्यापुढे श्रीलंका ढेपाळणार! जसप्रीत फिटनेसमध्ये पास, पण टीमसाठी चिंता कायम, कारण काय?

Bumrah Fitness Test Passed : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता श्रीलंका दौऱ्यात खेळू शकणार आहे. होय, कारण त्याने आता फिटनेस टेस्ट पास केली आहे. अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे. जाणून घ्या. जसप्रित बुमराह फिटनेस टेस्ट(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट संघासाठी एक खूप मोठी आणि दिलासादायक बातमी…

Read More

म्हापणला ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव

कुडाळ / प्रतिनिधी : म्हापण येथील उत्साही मित्रमंडळाच्यावतीने तसेच वांद्रे – मुंबई शिवसेना (शिंदे) विभागप्रमुख कुणाल उर्फ बंटी सरमळकर यांच्या पुरस्कृत सहकार्याने श्री देवी सातेरी मंदिरात ७ ऑगस्ट रोजी मान्सून महोत्सव २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवानिमित्त सायंकाळी ७.३० वाजता दशावतारातील दिग्गज कलाकारांच्या संचात संयुक्त दशावतार मंडळाचे ‘हीच ती इंद्रायणी’ हे नाटक सादर…

Read More

Raghav Chadha Statement on Punjab NEET Exam Row

जालंधर27 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक आम आदमी पार्टी (आप) सोडून भाजपामध्ये सामील झालेले पंजाबमधील राज्यसभा खासदार राघव चड्ढा पहिल्यांदा कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या NEET विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर समोर आले. राघव यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले की, पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांची चिंता आणि वेदना कुटुंबाच्या प्रमुखाप्रमाणे समजून घेतल्या आणि अनेक पावले उचलली. राघव यांनी असाही दावा केला की, पंजाबमध्ये आप…

Read More

मान-सन्मान मिळतो ना कामाचं श्रेय; महिला कलाकारांसोबत भेदभाव होतोच, मुनमुन दत्तानं केली इंडस्ट्रीची पोलखोल

Munmun Dutta On Discrimination Against female Artist: ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेनं नुकतीच १८ वर्षे पूर्ण केली. या मालिकेतील एक महत्त्वाचं पात्र म्हणजे ‘बबीता’. अभिनेत्री मुनमुन दत्तानं ही भूमिका साकारली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) टमुंबई: सिनेइंडस्ट्री असो किंवा मग टीव्ही इंडस्ट्री …इथे महिला कलाकारांना मिळणारं मानधन आणि दिली जाणारी वागणूक याबद्दल अनेकदा चर्चा…

Read More

Baramati News: नोकरीच्या आमिषाने लूट? बारामती परिसरातील काही ‘प्लेसमेंट एजन्सीं’च्या कारभारावर प्रश्नचिन्ह – unemployed youths being financially exploited by certain private placement agencies in baramati

Baramati News: प्रत्यक्षात अनेक एजन्सीकडे नोंदणी प्रमाणपत्र नाही. उपविभागीय किंवा विभागीय संबंधित यंत्रणेकडे त्यांची स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. नोकरी फसवणूक(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) संतराम घुमटकर, बारामती : राज्यात वाढती बेरोजगारी आणि नोकऱ्यांची टंचाई याचा गैरफायदा घेऊन बारामतीतील काही खासगी प्लेसमेंट एजन्सींकडून बेरोजगार तरुणांची आर्थिक पिळवणूक होत आहे. नोकरी मिळवून देण्याच्या मोबदल्यात पहिल्या पगारातील…

Read More

High Court Asked Question to FDA Over Mantralaya Canteen Cleanliness Report

एफडीएकडून मंत्रालयातील उपहारगृहाची पाहणी करण्यात आली. या पाहणीचा आहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर करण्यात आला. पण या अहवालावर उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शंका उपस्थित केली. उच्च न्यायालयाने काही वकिलांना अधिकाऱ्यांसह पुन्हा मंत्रालयातील उपहारगृहाची पाहणी करण्याचे आदेश दिले आणि त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने अन्न आणि औषध प्रशासनाला…

Read More

Maharashtra Weather Update: मध्य महाराष्ट्रात नद्यांना पूर, Vidarbha आणि Konkan विभागात ऑरेंज अलर्ट – imd red alert madhya maharashtra extremely heavy rain 31 july

Produced by: Amol Doifode|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•31 Jul 2026, 4:53 pm #Forecast #RainAlert #WeatherUpdate #WeatherForecast #MaharashtraWeatherUpdateभारतीय हवामानशास्त्र विभागाच्या मुंबई प्रादेशिक केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार, आज ३१ जुलैला मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यासोबतच गुजरात रिझनसाठी आज आणि उद्या रेड अलर्ट देण्यात आला आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्येही आज आणि उद्या रेड अलर्ट…

Read More

Pakistan News: कॉकरोच एकत्र आले तर प्रचंड उलथापालथ होईल! पाकिस्तानात झुरळांची भीती; ट्रॉफीचोर गृहमंत्री घाबरले

Pakistan News: भारतात कॉकरोच जनता पार्टीनं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर आता पाकिस्तानातही त्याचे पडसाद उमटू लागले आहेत. गृहमंत्र्यांनी सरकारला सावध केलं आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) इस्लामाबाद: पाकिस्तान सरकारलादेखील तरुणांच्या विरोधाची, असंतोषाची भीती वाटू लागली आहे. यंत्रणा व्यवस्थित न झाल्यास कॉकरोच सगळं काही बदलून टाकू शकतात, अशी भीती पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नक्वी यांनी बोलून दाखवली…

Read More