भारताचा आज कठीण पेपर, बांगलादेशने आफ्रिकेचा गेम केला तर भारताची सेमी फायनलमध्ये एन्ट्री फिक्स, समीकरण जाणून घ्या
मुंबई : भारताची रविवारी महिलांच्या टी-२० क्रिकेट वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी लढतीत ऑस्ट्रेलियाशी गाठ पडणार आहे. उपांत्य फेरीतील स्थान मिळवण्याच्या दृष्टीने भारतीय संघासाठी ही लढत ‘करो वा मरो’ अशीच असणार आहे. भारत-ऑस्ट्रेलिया लढतीला जणू उपांत्यपूर्व फेरीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेल्या वर्षी वन-डे क्रिकेट वर्ल्ड कपच्या उर्पात्य लढतीत भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवले होते. आता…
