Headlines

Swargate Metro Station Leaks; Pune Metro Faces Criticism After First Rain

पुण्यात गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता रस्ते आणि रेल्वे वाहतुकीपाठोपाठ थेट मेट्रो सेवेलाही बसल्याचे समोर आले आहे. पुण्यातील अत्यंत वर्दळीचे आणि नुकतेच प्रवाशांच्या सेवेत दाखल झालेले ‘स्वारगेट भूमिगत मेट्रो स्थानक’ पहिल् . मुसळधार पावसामुळे स्वारगेट मेट्रो स्थानकाच्या छताला आणि अंतर्गत भिंतींना मोठी गळती लागली आहे. छतातून पडणारे पाणी संपूर्ण स्थानकात पसरून…

Read More

‘अरेंज मॅरेज’मध्ये ७२ स्थळं पाहिली, लग्न म्हणजे जुगार, अभिनेत्री रुचिता जाधवनी सांगितली लग्नाची गोष्ट

मुंबई:’लव्ह लग्न लोचा’ लोकप्रिय मालिका व चित्रपटांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री रुचिता जाधव सध्या चर्चेत आहे. मोठ्या ब्रेकनंतर ती पुन्हा सोशल मीडियावर तसंच उद्योगक्षेत्रात सक्रिय झाली आहे. लग्नानंतर रुचितानं सिनेइंडस्ट्रीतून ठरवून ब्रेक घेतला. या सगळ्याबद्दल तिनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलंय. म्हणून अरेंज मॅरेज केलंमी एका राजकीय घरात लहानाची मोठी झाले. घरी सुरुवातीपासूनच सगळ्या गोष्टींसाठी मोकळीक…

Read More

Nirmala Sitharaman यांचं अर्थमंत्रीपद जाण्याची चर्चा, Shaktikant Das नवे अर्थमंत्री होण्याची चर्चा – shaktikant das new finance minister

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 5:37 pm #CabinetReshuffle2026 #NirmalaSitharaman #Shaktikanta Dasदिल्लीच्या राजकीय वर्तुळातून सध्या खातेबदल आणि नवीन चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्याची चर्चा आहे. या फेरबदलात अनेक मंत्र्यांची खाती बदलली जाऊ शकतात, तर काहींना थेट मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवला जाण्याची दाट शक्यता आहे. पण या सगळ्या चर्चेत एक नाव चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. ते म्हणजे भारताच्या पहिल्या पूर्णवेळ…

Read More

मोदींचा इंडोनेशियातून चीनला कठोर संदेश:म्हटले- भारत स्वतंत्र इंडो-पॅसिफिकचा समर्थक; इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणाले- मी मोदींच्या कारकिर्दीची कॉपी करतो

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांततेचा पुरस्कर्ता आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे आणि सागरी मार्ग सर्वांसाठी खुले असावेत.’ मोदींचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा या क्षेत्रात चीनच्या वाढत्या हालचालींमुळे अनेक देशांची चिंता वाढली आहे. दुसरीकडे, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो यांनी मोदींचे कौतुक करत म्हटले, ‘मी तुमच्या कारकिर्दीची नक्कल करतो.’ त्यांच्या इतके…

Read More

Amit Satam आधी हसले आणि सारवासारव, साटम यांचं व्हायरल व्हिडीओवरून सभागृहात स्पष्टीकरण – amit satam on him laughing video

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 5:25 pm #jayantpatil #amitsatam #bjp #monsoonsession #amitsatamviralvideo #amitsatamlaughingvideo मुंबईत झाड कोसळून आणि उघड्या मॅनहोलमध्ये पडून तिघांनी जीव गमावला.राज्यभर संतापाची लाट उसळली असताना अशातच भाजप आमदार अमित साटम यांचा संबंधित घटनेवरून एक व्हिडीओ व्हायरल झाला..त्यात साटम हसताना दिसतायत…विरोधकांनी यावरून सडकून टीका केली. आता प्रकरणावर अमित साटम यांनी सभागृहात स्पष्टीकरण दिलंय..पाहुया Source link

Read More

सूर्यकुमार म्हणाला- वैभव, अजून तुझ्या प्रवासाची सुरुवात, देशाचा अभिमान:कर्णधारपदावरून हटवल्यावर म्हणाला- नाराज नाही, संघासोबत; सोशल मीडियावर खोट्या बातम्या

टीम इंडियाचे माजी कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय पदार्पणाबद्दल अभिनंदन केले आहे. सूर्या म्हणाला की, वैभव अजून त्याच्या शानदार प्रवासाच्या सुरुवातीला आहे. माजी कर्णधार म्हणाला- वैभव, तू प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि आपल्या देशाचा मान वाढवत राहा. सूर्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या विधानाला खोटे ठरवले, ज्यात म्हटले जात होते की तो संघातून…

Read More

Rohit Pawar |’MPSC परीक्षा ऑफलाईन घेण्यात यावी अन्यथा…’ रोहित पवारांचा सरकारला इशारा – rohit pawar on online mpsc exam at vidhansabha

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•7 Jul 2026, 4:53 pm #rohitpawar #ncp #mpscexam #offlinempscexma #monsoonsession #devendrafadnavisशरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी MPSC विद्यार्थ्यांचा मुद्दा मांडला..MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्यावर रोहित पवारांनी आक्षेप नोंदवलाय..विद्यार्थ्यांचा सुद्धा ह्याला विरोध असल्याचं रोहित पवार म्हणालेत. पाहुया Source link

Read More

Pune police action against bishnoi gang four accused arrested from five states; पुणे पोलिसांचा कथित बिश्नोई गँगला जबरदस्त दणका! तिघांना पंजाबमधून उचललं, पुण्यातून एक अटकेत

कुलदीप जाधव, पुणे: पुण्यातील व्यावसायिकांकडून खंडणी उकळण्यासाठी धमकीचे कॉल करून गोळीबारातून दहशत निर्माण करणाऱ्या तथाकथित बिश्नोई गँगला पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. तब्बल पाच हजार किलोमीटरचा पाठलाग, हजार तासांहून अधिक सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि पाच राज्यांत राबविलेल्या धडक मोहिमेनंतर या प्रकरणातील चार आरोपींना जेरबंद करण्यात आले. आरोपींकडून तीन पिस्तुले जप्त करण्यात आली असून त्यांच्यावर…

Read More

कृती सेननने 'मिमी' चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला पाहिजेत, आई होण्याचे कोणतेही दडपण नको आहे

बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या ‘मिमी’ चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. ‘ह्यूमन्स ऑफ बॉम्बे’ला दिलेल्या एका मुलाखतीत कृतीने सांगितले की, या चित्रपटातील भूमिकेसाठी तिला वजन वाढवायचे होते. कारण एग फ्रीजिंगच्या प्रक्रियेत शरीरात जडपणा येतो, म्हणून तिने या वेळेचा हुशारीने वापर केला. 35 वर्षीय कृतीने सांगितले की, तिला…

Read More

Maharashtra Rain Update IMD Gives Important Information About Monsoon

महाराष्ट्रात पाऊस ओसरणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार बॅटिंग केली. पण आता पाऊस काही दिवस विश्रांती घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. असं असलं तरी केवळ विदर्भात पावसाला पुन्हा सुरुवात होणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाने अक्षरश: पावसाने धुमाकूळ घातलेला बघायला…

Read More