२५ कोटींचा दावा, मला त्यांच्यावर हसायला येतंय, सिनेमाची इतकी भीती का? दीपाली सय्यद यांचं रुपाली चाकणकरांना उत्तर
मुंबई: ‘ महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स ‘ चित्रपटावरून सध्या राजकीय वातारणही तापल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकमधील वादग्रस्त भोंदूबाबा कॅप्टन अशोक खरात याच्या काळ्या कारनाम्यांवर आधारित आगामी चित्रपट ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चा टीझर रिलीज होताच राज्याच्या राजकीय आणि मनोरंजन वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं दिसून आलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेत्री दीपाली सय्यद…
