Headlines

Gold and Silver Price Today 9 July 2026; सराफा बाजाराला युद्धाचा आघात; सोन्या-चांदीच्या किमतीवर तणावाचा परिणाम, आज किती बदलले दर?

Today’s Gold and Silver Price 9 July 2026: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांतता करार पूर्णपणे ‘रद्द’ झाला आहे, असे जगासारमो स्पष्ट विधान करताच शेअर बाजार, क्रूड, आणि सोने-चांदीच्या दरांवर थेट परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्ध भडकण्याचा धोका वाढला ज्याचा सर्वत्र पडसाद उमटले आहेत. सोन्या-चांदीच्या किमतीवर इराण-अमेरिका तणावाचा…

Read More

आन्द्रेस वेलास्को यांचा कॉलम:फुटबॉल विश्वचषकाने दिला धडा; लहानही जिंकू शकतात

अखेर अपेक्षित तेच घडले. अर्जेंटिनाने केप व्हर्देचा पराभव केला. तरीही अतिरिक्त वेळेत 23 वर्षीय सिडनी लोपेस काब्रालने अर्जेंटिनाच्या बचावपटूला चकवून चेंडू गोलपोस्टच्या दूरच्या कोपऱ्यात पाठवला. सुमारे 50 लाख लोकसंख्या असलेल्या छोट्या बेटराष्ट्राने विद्यमान विश्वविजेत्याला कडवी झुंज दिली. काही वर्षांपूर्वी जर्मनीच्या पाचव्या विभागात खेळणारा हा खेळाडू त्या सामन्यात इतिहास घडवत होता. अर्जेंटिनाच्या कट्टर समर्थकांनाही हा क्षण…

Read More

डॉ. चंद्रकांत लहारिया यांचा कॉलम:आई-वडील नोकरीवर गेल्यानंतर लहान मुलांची काळजी कोण घेतो?

डे केअरमधील लहान मुलास प्रेमाची गरज असते. मायेचा स्पर्श, प्रेमाची ऊब, खेळणी किंवा अंगाई गीताची गरज असते.बेंगळुरूमधील एका कॉर्पोरेट कॅम्पसमधील डे-केअर केंद्रात दोन वर्षांपर्यंतच्या मुलांशी अमानुष वागणूक झाल्याचा प्रकार समोर आला आणि पालकांचा विश्वास हादरला. आरोपानुसार मुलांना बाथरूममध्ये कोंडणे, टॉयलेटच्या जेटमधून पाणी मारणे अशा प्रकारचे व्हिडिओ समोर आले. पाच केअरगिव्हरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून…

Read More

पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:नव्या पिढीबाबत क्षमा करण्याची सवय लावा

व्यवसायाच्या जगात अनुभवी व वयाने मोठी माणसे अनेकदा तक्रार करतात की, नव्या पिढीची काम करण्याची पद्धत त्रासदायक ठरते. ही पिढी नोकऱ्या इतक्या सहज बदलते, जणू शेंगदाणे खाऊन त्याची टरफले फेकून दिली. घरातही या पिढीबद्दल अशीच तक्रार ऐकायला मिळते. मात्र, यात या पिढीचा दोष नाही. संपूर्ण निसर्ग बदलला आहे किंवा आपण तो बदलून टाकला आहे. अशा…

Read More

एन. रघुरामन यांचा कॉलम:भविष्यात ‘वीकेंड इकॉनॉमी’ लोकांचे अधिक लक्ष वेधून घेऊ शकते

मी अशा शेफ्सना ओळखतो, जे सोमवार आणि मंगळवारी घरीच असतात. बुधवारी दिवसा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन संशोधन करतात आणि संध्याकाळी उपाहारगृहात पोहोचतात, जेणेकरून आठवड्याच्या मध्यात येणाऱ्या ग्राहकांना सेवा देऊ शकतील. मग गुरुवारपासून रविवारपर्यंत उशिरा रात्रीपर्यंत काम करतात. मुंबईत बऱ्याच काळापासून दक्षिण मुंबईतील उपाहारगृहे आणि दादरसारख्या भागांतील लहान दुकाने आठवड्यातून केवळ चार रात्रीच उघडतात. यामुळे ग्राहकांमध्ये उत्सुकता…

Read More

Ratnagiri Dahivali Landslide Accident Vilas Shelar Saved Lives Two People Father and Son Died; चुलत्यांचं घर दिसेनासं, धोका दिसताच नातेवाईकांना बाहेर काढलं, स्वत: 20 फूट खाली उडी मारली; रत्नागिरीतील ‘ती’ व्यक्ती ठरली देवदूत

Ratnagiri Dahivali Landslide Incident Vijay Shelar : रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील दहिवली येथे दरड कोसळून वडील आणि मुलाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहिवली विलास शेलार दोनजणांना वाचवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात पावसाने हाहा:कार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः खेड तालुक्यात आपत्तींची मालिकाच सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय…

Read More

Ratnagiri Dahivali Landslide Accident Vilas Shelar Saved Lives Two People Father and Son Died; चुलत्यांचं घर दिसेनासं, धोका दिसताच नातेवाईकांना बाहेर काढलं, स्वत: 20 फूट खाली उडी मारली; रत्नागिरीतील ‘ती’ व्यक्ती ठरली देवदूत

Ratnagiri Dahivali Landslide Incident Vijay Shelar : रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील दहिवली येथे दरड कोसळून वडील आणि मुलाचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दहिवली विलास शेलार दोनजणांना वाचवलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात पावसाने हाहा:कार उडवला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः खेड तालुक्यात आपत्तींची मालिकाच सुरू आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय…

Read More

Pune Moshi Building Collapse Sister Sujata Shinde stuck under Debris Brother cries; ताईला सांगत होतो इथे काम नको करुस… बहीण ढिगाऱ्याखाली अडकली, भावाचा हंबरडा; मोशी इमारत दुर्घटनेनंतर उपस्थित हेलावले

Pune Moshi Building Collapse : ‘कचरा डेपोतील इमारतीत माझी बहीण अडकल्याचे समजताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली,’ अशा शब्दांत खेड तालुक्यातील विश्वास गवारे यांनी आपली व्यथा व्यक्त केली. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. प्रतिनिधी, पुणे : मोशी कचरा डेपोतील इमारत कोसळून कर्मचारी अडकल्याची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मात्र, मुख्य प्रवेशद्वारावरच त्यांना थांबविल्याने अस्वस्थता…

Read More

बनावट नोटेत गांधीजींचा वॉटरमार्क, सिल्व्हर लाईनही:एका कागदावर 500 च्या 5 नोटा छापल्या जातात, उद्योगाप्रमाणे टोळीत उत्पादन

दैनिक भास्कर ॲपच्या स्पेशल सिरीजच्या पहिल्या भागात तुम्ही ऑन कॅमेरा बनावट नोटांच्या माफियांना पाहिले. भास्करच्या रिपोर्टरने ग्राहक बनून संपूर्ण नेटवर्कचा पर्दाफाश केला. भास्करच्या तपासात बनावट नोटा बनवणाऱ्या आणखी एका टोळीचे सत्य समोर आले. ही टोळी एखाद्या उद्योगाप्रमाणेच नेटवर्क चालवत होती. उत्पादन, मार्केटिंग आणि वितरणाची जबाबदारी टोळीच्या वेगवेगळ्या सदस्यांवर होती. त्यांनी बनवलेल्या बनावट नोटांमध्ये गांधीजींचा वॉटरमार्कही…

Read More

मोदी म्हणाले- भारत-ऑस्ट्रेलियाने एकत्र पुढे जाणे आवश्यक:यामुळे दोघांनाही फायदा; ऑस्ट्रेलिया PM सोबत सेल्फी, आज 40 हजार भारतवंशीयांना संबोधित करणार

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे भारत-ऑस्ट्रेलिया सीईओ फोरम आणि इकॉनॉमिक रोडमॅप बिझनेस रिसेप्शनमध्ये भाग घेतला. ते म्हणाले की, गेल्या काही वर्षांत भारत आणि ऑस्ट्रेलियाने भविष्यातील मजबूत भागीदारीचा पाया रचला आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, सध्या जग अनिश्चितता, पुरवठा साखळीतील अडथळे आणि ऊर्जा संकटाशी झुंजत आहे. अशा वेळी भारत आणि ऑस्ट्रेलियाने विश्वासार्ह भागीदार म्हणून एकत्र पुढे…

Read More