Headlines

दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार आरोपींना अटक:दोन मोटारसायकलींसह 2 लाख रुपयांचे साहित्य जप्त

मोर्शी पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दोन मोटारसायकलींसह सुमारे २ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ९ जुलै रोजी पहाटे गस्तीदरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती. मोर्शी-वरूड रोडवरील वारकरी ढाब्याजवळ दोन मोटारसायकलींवर चार संशयित इसम थांबले असून,…

Read More

टीईटीला विरोध; 95 टक्के शाळांना टाळे:अमरावतीत 1500 शिक्षकांचा मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला साकडे

अमरावती जिल्ह्यात ९ जुलै रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांसह अनुदानित शाळा बंद राहिल्या. शिक्षक पात्रता चाचणीला (टीईटी) विरोध दर्शवण्यासाठी शिक्षकांनी सामूहिक रजा घेतल्याने जिल्ह्यातील ९५ टक्के शाळांना टाळे लागले. रजेवर असलेल्या शिक्षकांनी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चात दीड हजाराहून अधिक शिक्षकांनी सहभाग नोंदवला, ज्यात महिला शिक्षकांची संख्या लक्षणीय होती. आंदोलनाच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन…

Read More

भारताचा टॉस जिंकत बॅटिंगचा निर्णय, प्लेइंग 11मध्ये दोन महत्त्वाचे बदल; गंभीरचा लाडका बाहेर

IND vs ENG 4th T20 Playing 11 News : भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या टी-२० सामन्याचा टॉस झाला आहे. भारताचा कर्णधार श्रेयस अय्यर याने सलग सहावा टॉस जिंकलाय. करो या मरो अशा सामन्यामध्ये भारतीय संघात प्लेइंग ११ मध्ये दोन मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारत आणि इंग्लंडमधील चौथ्या टी-20 सामन्याचा टॉस…

Read More

Om Bhutkar Wedding Photo Viral

Om Bhutkar Wedding Photo Viral:मराठी सिनेइंडस्ट्रीतला लोकप्रिय अभिनेता ओम भुतकर सध्या चर्चेत आला आहे. पण नेहमीच सिनेमे, हटके भूमिकांमुळे चर्चेत असणार ओम यावेळी मात्र वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आलाय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवीन सुरवात केली. अभिनेता निखिल चव्हाण आणि अनुष्का सरकटे यांच्या लग्नाचीही बरीच चर्चा झाली….

Read More

पुणे-मुंबई रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी:डेक्कन क्वीनसह अनेक गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द, लोणावळा घाटात दरड कोसळल्याचा फटका

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकणात पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. या मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका रेल्वे वाहतुकीला बसला असून, लोणावळा-कर्जत रेल्वे मार्गावर 6 जुलै रोजी अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडल्या. यामुळे विस्कळीत झालेली रेल्वेसेवा पूर्ववत करण्यासाठी मध्य रेल्वेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, दुरुस्तीच्या कामाला वेळ लागणार असल्याने…

Read More

Baramati 30 Year Old Girl Allegations on Two Police FIR File Against Accused

पोलीस भरतीचे आमिष दाखवून पीडितेला जबरदस्ती करुन तिच्यावर अत्याचार करण्याच्या आरोप प्रकरणात दोन पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एक पोलीस कॉन्स्टेबल तर दुसरा पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बारामती : पोलीस भरती आणि बँड्समन भरती परीक्षेत अधिक गुण मिळवून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार बारामती…

Read More

China Fire: बुटांच्या कारखान्याला भीषण आग; 28 जणांचा होरपळून अंत; अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी

China Fire: एका बुटांच्या कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत २८ जणांचा होरपळून अंत झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) बीजिंग: एका बुटांच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत २८ जणांचा जीव गेला आहे. चीनच्या फुजियान प्रांतात ही दुर्घटना घडली. यानंतर चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी मदत आणि…

Read More

आधी घटस्फोटाची घोषणा, मग महिलांसोबत संबंध असल्याचा खुलासा; गौरव खन्ना समोर येताच ‘लॉक अप २’ मध्ये ढसाढसा रडली आकांक्षा चामोला

Gaurav Khanna met Akanksha chamola in Lock Upp 2:हिंदी टेलिव्हिजन स्टार गौरव खन्ना आणि त्याची पत्नी आकांक्षा चामोला हे दोघेही सध्या चर्चेत आहे. आकांक्षा चामोला ही ‘लॉक अप २’ सहभागी झाली असून काही दिवसांपूर्वी तिनं खळहळजनक दावा केला होता. आता गौरव खन्ना तिच्या भेटीला आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ‘ लॉक अप २ ‘…

Read More

Maharashtra Heavy Rain,Maharashtra Rain Live Updates 9th July 2026 : महाराष्ट्र-मुंबईमधील पावसाचे आणि चालू घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स वाचा एका क्लिकवर – latest-maharashtra-news-live-9th-july-2026-maharashtra-mumbai-pune-nashik-weather-update-mumbai-pune-highway-and-railway-vasai-virar-waterlogging

Hingoli Earthquake : हिंगोली, परभणी, नांदेडमध्ये मध्यरात्री भूकंपाचे सौम्य धक्के; दोन तासात चार वेळा धरणीकंपाची पहिलीच वेळ हिंगोली, नांदेड, परभणी जिल्ह्यात गुरुवार, 9 जुलै 2026 रोजी मध्यरात्री भूकंपाचे एकामागून एक चार सौम्य धक्के जाणवले. मध्यरात्री 01:37, 02:15, 02:17 आणि 3.23 वाजताचा भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्रास प्राप्त झाली. या भूकंपची तीव्रता रिष्टर स्केलवर…

Read More

Air India 86.85% Flights On Time in June 2026

नवी दिल्ली53 मिनिटांपूर्वी कॉपी लिंक टाटा ग्रुपची एअर इंडिया जगातील चौथी सर्वात पंक्चुअल एअरलाइन बनली आहे. एव्हिएशन ॲनालिटिक्स फर्म सिरियमच्या जून 2026 च्या अहवालानुसार, एअर इंडियाची सुमारे 86.85% विमाने, म्हणजेच 100 पैकी 87 उड्डाणे अगदी वेळेवर पोहोचली आहेत. टाटा ग्रुपच्या मालकीच्या या एअरलाइनने जून महिन्यात एकूण 15,135 उड्डाणे चालवली. एअर इंडियाने सिंगापूर एअरलाइन्स आणि एमिरेट्सला…

Read More