Headlines

अमेरिकेत नेमकं काय झालंय? अनेक राज्यांमध्ये धूरच धूर, FIFA वर्ल्ड कप फायनल मॅचवर परिणाम होण्याची शक्यता, जाणून घ्या कारण

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये राज्यांमध्ये दूर पसरला असून याचा परिणाम फिफा वर्ल्ड कप फायनल सामन्यावर होण्याची शक्यता आहे. पण नेमकं धुराचं कारण काय जाणून घ्या. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : कॅनडातील वणव्यामुळे अमेरिकेतील अनेक राज्यात धूर पसरला आहे. दृष्यमानता कमी झाली आहे. हवेचा दर्जा खालावला आहे. स्थानिकांना घराबाहेर शक्यतो पडू नको; तसेच काहीही त्रास झाल्यास तातडीने…

Read More

Raj Thackeray यांची अमिर खानच्या लग्नात हजेरी, Gunaratna Sadavarte यांचा हल्लाबोल – raj thackeray attends aamir khan’s wedding; gunaratna sadavarte criticizes him.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 5:38 pm #rajthackeray #amirkhanwedding #gunaratnasadavarteवकिल गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली..अभिनेत्रा अमिर खाननं तिसरं लग्न केलं..या विवाह सोहळ्याला मनसे प्रमुख राज ठाकरेंनी हजेरी लावली..आता यावर सदावर्तेंनी थेट राज ठाकरेंवर हल्लाबोल केलाय..पाहुया Source link

Read More

ई-20 पेट्रोल धोरण देशातील सर्वात मोठा घोटाळा – टीम भारत:पुण्यातून 'सडक, संसद, सर्वोच्च न्यायालय' देशव्यापी आंदोलनाची घोषणा

पुणे: केंद्र सरकारच्या ई-२० इथेनॉल मिश्रित पेट्रोल अनिवार्य करण्याच्या धोरणाविरोधात ‘टीम भारत’ने देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे धोरण ‘देशातील सर्वात मोठा घोटाळा’ असल्याचा आरोप ‘टीम भारत’ने केला आहे. पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत संघटनेने ‘सडक, संसद आणि सर्वोच्च न्यायालय’ (३एस) या तीन टप्प्यांमध्ये आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला तेहसीन पूनावाला यांच्यासह दिनेश…

Read More

सावंतवाडीत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये महाकवी कालिदास दिन साजरा!

सावंतवाडी प्रतिनिधी : आयुर्वेद शिक्षणामध्ये संस्कृत भाषेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे संस्कृत ही आयुर्वेद अध्ययनाची मूलभूत भाषा असून प्रत्येक आयुर्वेद विद्यार्थ्यासाठी तिचे ज्ञान आवश्यक आहे. असे प्रतिपादन सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजच्या संस्कृत संहिता सिध्दांत विभागाचे प्रमुख डॉ. बी. पाटील यांनी केले.सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद मेडिकल कॉलेजमध्ये जिज्ञासा संस्कृत क्लब एवं संस्कृत…

Read More

Uddhav Thackeray यांच्या नेतृत्वात नागपुरात रामरक्षा पठण, निमंत्रण देऊनही फडणवीस, भागवतांची गैरहजेरी – ramraksha recitation held in nagpur under uddhav thackeray’s leadership; fadnavis and bhagwat absent despite being invited.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 5:27 pm #uddhavthackeray #ramrakshapathan #nagpurramrakshapathan #rammandirchori #devendrafadnavis #bjpनागपुरात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात रामरक्षा पठण केलं. मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते..आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, उपस्थित होते..पाहुया Source link

Read More

रोहित कारकिर्दीचा शेवट शतकाने करेल, सगळ्यांना सडेतोड उत्तर देईल; रिटायरमेंटच्या चर्चांमध्ये कोणी केला दावा?

IND vs ENG 3rd ODI News : भारतीय संघाचा स्टार फलंदाज रोहित शर्मा इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स वनडेनंतर निवृत्ती घेणार अशा अफवा सोशल मीडियावर पसरल्या होत्या. यावर आता बीसीसीआयने मौन सोडत या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत. तसेच रोहितचा जुना सहकारी पार्थिव पटेल यानेही रोहितबाबत एक मोठे विधान केले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : भारतीय क्रिकेट…

Read More

अहमदाबादमध्ये फटाक्यांच्या कारखान्याला आग, 8 जणांचा मृत्यू:10 जखमी; आरएएफ जवानांनी घटनास्थळी पोहोचून लोकांना वाचवले

शनिवारी अहमदाबादच्या वस्त्राल भागातील एका बेकायदेशीर फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे आग लागली. या दुर्घटनेत तीन मुलांसह नऊ जणांचा मृत्यू झाला. सुमारे १५ जण जखमी झाले. हा अपघात दुपारी ३:३० च्या सुमारास रामोल ते गटराड रस्त्यावर, महमूदपुरा टॅलेंटजवळ घडला. एक किलोमीटर अंतरावर रॅपिड ॲक्शन फोर्सचे (RAF) शिबिर आहे. स्फोटाचा आवाज ऐकताच, आरएएफचे जवान तात्काळ घटनास्थळी पोहोचले…

Read More

फिफा फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये तिसऱ्या नंबरसाठी आज इंग्लंड-फ्रान्समध्ये लढत, 279 कोटीचं बक्षीस कोण जिंकणार?

FIFA World Cup 2026 England vs France News : फिफा वर्ल्ड कपमध्ये सेमी फायनल लढतीत पराभूत झालेल्या दोन संघांचा सामना आज तिसऱ्या नंबरसाठी होणार आहे. इंगलं आणि सलग दोनवेळा अंतिम फेरी गाठणाऱ्या फ्रान्स आमनेसामने येणार आहेत. तिसऱ्या नंबरसाठी बक्षिसाठी मोठी रक्कम आहे? कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई : वर्ल्ड…

Read More

डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांना मातृशोक; सुभद्रा ऐवळे यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांच्या मातोश्री सुभद्रा अर्जुन ऐवळे यांचे अल्पशा आजाराने औरंगाबाद येथील रुग्णालयात दुःखद निधन झाले आहे. निधनासमयी त्यांचे वय ८६ वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथील वैकुंठ धाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ​सुभद्रा ऐवळे यांच्या निधनाने ऐवळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या…

Read More

सोनम वांगचुक यांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पाठिंबा; राजू शेट्टींचा केंद्र सरकारला इशारा – raju shetti backs sonam wangchuk, warns central government

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Jul 2026, 5:10 pm नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशातील 24 लाख विद्यार्थ्यांच्या भावनांशी खेळ झाला असून, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी…

Read More