संडे प्रोफाइल : एलिक्स अर्ले:85 लाख फॉलोअर्स असलेली अर्ले सर्वात प्रभावशाली कंटेंट क्रिएटर, नेटफ्लिक्स रिॲलिटी सिरीज बनवणार
अमेरिकन इन्फ्लुएन्सर ॲलिक्स अर्ले हिला टाइम मॅगझिनने २०२६ च्या १०० सर्वात प्रभावशाली डिजिटल कंटेंट क्रिएटरच्या यादीत अव्वल स्थानी ठेवले आहे. अर्लेने एक उत्पादनही (प्रोडक्ट) लाँच केले आहे. आता नेटफ्लिक्स तिच्यावर रिॲलिटी सिरीज बनवणार आहे. आज सोशल मीडियावर लाखो लोक आपले जीवन शेअर करतात, पण अमेरिकन कंटेंट क्रिएटर ॲलिक्स अर्लेने याच सवयीला आपले सर्वात मोठे बिझनेस…
