सावंतवाडीत मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणासाठी विशेष पथक दाखल
सावंतवाडी प्रतिनिधी : शहरात मोकाट कुत्र्यांनी गेल्या काही कालावधीत दहशत माजवली होती. मात्र, अखेर आता मोकाट कुत्र्यांना पकडून त्यांचे निर्भीजीकरण व रेबीज प्रतिबंधक लसीकरण करण्याच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. यासाठी नागपूर येथील सुमारे १५ जणांची टीम सावंतवाडीत दाखल झाली. या टीमने जवळपास ३० मोकाट कुत्र्यांना जेरबंद करून क्वारंटाईन केले आहे. तीन दिवसांनंतर या…
