Sudhir Mungantiwar: आचारसंहितेला खोल खड्ड्यात गाडले पाहिजे; सुधीर मुनगंटीवार यांचे खळबळजनक वक्तव्य
Sudhir Mungantiwar: आचारसंहितेला खोल खड्ड्यात गाडले पाहिजे, असं खळबळजनक वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं. काय कारण? सुधीर मुनगंटीवार(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर: निवडणूक काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर लोकांची कामे करता येत नाही. अशा आचारसंहितेला पृथ्वीच्या १२ किलोमीटर खोल खड्ड्यात गाडले पाहिजे. निवडणूक आयोगाचा अतिरेक आता थांबला पाहिजे, असे खळबळजनक मत भाजपचे ज्येष्ठ नेते…
