१४६ वर्षांतील सर्वात कोरडा जून; मुसळधार पावसासाठी जुलैची प्रतीक्षा, मान्सून कमकुवत होण्यामागची ‘ही’ पाच कारणं| MaharashtraTimes
Weather Update: आठवड्याच्या सुरुवातील महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मोसमी वारे पुन्हा सक्रिय होऊन रखडलेला मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात व्यापला. पण त्यानंतर पुन्हा पावसाचा जोर मंदावला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: जून महिन्याअखेरीस भारतात पावसाची ४३ टक्के तूट आहे. ४ जून रोजी मान्सून केरळमध्ये दाखल झाला. त्यानंतर द्वीपकल्पात वेगाने वाटचाल करत जूनच्या अखेरीस…
