Headlines

Shocking murder case in sangli son kills mother over dispute with wife; बायकोसाठी आईचा जीव घेतला; तोंड दाबून लेकानेच माऊलीला संपवलं; सांगलीतील घटनेनं सगळेच सुन्न

Sangli Murder Case: कौटुंबिक वादाच्या कारणावरून संशयित मुलगा जगदीश याने बुधवारी मध्यरात्री आई संगीता हिचे तोंड दाबून जीव घेतल्याची घटना उघडकीस आली आहे. सांगली हत्या प्रकरण(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सांगली: मिरज तालुक्यातील मानमोडी इथं मुलाने पत्नीस घरात ठेवण्यास आईचा असलेला विरोध आणि इतर घरगुती भांडणाच्या रागातून आईचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली आहे….

Read More

pm awas yojana satara event 2026; साताऱ्यात शासकीय सोहळ्यासाठी लाखोंची उधळपट्टी; पीएम मोदींच्या आवाहनाला हरताळ!

साताऱ्यात ५ लाख घरांच्या लोकार्पण सोहळ्यासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंची उधळपट्टी सुरू आहे. पंतप्रधान मोदींनी देशाला काटकसरीचे आवाहन केले असताना असा प्रकार घडत असल्याने सध्या याप्रकरणाची चर्चा होते आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सुधीर पाटील, सातारा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढील एक वर्ष सोने खरेदी टाळण्याचे आणि काटकसरीचे आवाहन देशवासियांना केले असताना प्रधानमंत्री आवास योजनेतील 5…

Read More

Vasai Self proclaimed Lord Shiva Spiritual Guru Rishikesh Vaidya Assaults Pune Woman on Lodge Crime News; मी महादेवाचा अवतार; पुण्यातील विवाहितेवर लॉजमध्ये अत्याचार, वसईच्या स्वयंघोषित धर्मगुरुवर गुन्हा, खरात केसनंतर महिलेला बळ

Vasai Crime : ‘मी महादेवाचा अवतार आहे,’ असे सांगून भोंदूबाबाने तिला भुलवले. तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले आणि तिला गुंगीकारक पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला ऋषिकेष वैद्य(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा, वसई : ‘मी महादेवाचा अवतार आहे,’ असे सांगून एका महिलेवर अत्याचार केल्याच्या आरोपाप्रकरणी वसईतील स्वयंघोषित धर्मगुरुच्या विरोधात माणिकपूर पोलिस ठाण्यात बलात्काराचा…

Read More

Mumbai Goa Highway Accident; पोलादपूर कार अपघातात दापोलीची गुणवंत कन्या हरपली, बॅडमिंटनपटू अनुश्रीची भरारी अर्धवट, आईसह देवाघरी गेली

Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथील भीषण अपघातात दापोलीतील १५ वर्षीय बॅडमिंटनपटू व गुणवंत विद्यार्थिनी अनुश्री मरकड आणि तिची आई, एसबीआय कर्मचारी सुवर्णा मरकड यांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने दापोली परिसरात शोककळा पसरली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: कोकणात मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथे शनिवारी दुपारी चारच्या…

Read More

Raigad Administration Provide Water Supply Through Tanker to 73 Villages

रायगडची तहान भागवण्यासाठी 70 टँकर रस्त्यावर उतरले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या या नियोजनाने 1.31 लाख नागरिकांना दिलासा मिळणार आहे. या माध्यमातून 73 गावे, 258 वाड्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार आहे. पेण आणि महाड सर्वाधिक टंचाईग्रस्त गावे असल्याची माहिती आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या झळा आणि तीव्र पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर…

Read More

Nitin Gadkari : नारायण राणेंचा ७५ वा वाढदिवस, गडकरींनी मंचावरूनच कोकणवासिंना महत्वाचा शब्द दिला – union minister nitin gadkari on mumbai goa highway pending work

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम•11 Apr 2026, 9:44 am Follow भाजपाचे जेष्ठ नेते आणि खासदार नारायण राणे यांचा अमृत महोत्सवी वाढदिवस साजरा करण्यात आला. या वाढदिवसाला महायुतीतील अनेक नेत्यांनी हजेरी लावली होती. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील या कार्यक्रमात भाषण केलं आणि नारायण राणेंना शुभेच्छा दिल्या. भाषण संपवून नितीन गडकरी निघाले आणि लगेचच पुन्हा माईककडे…

Read More

शिक्षकांवर गंभीर आरोप; विद्यार्थ्याचा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, VIDEO शेअर करत कॉलेजची पोलखोल – gadchiroli student attempts ended life after makes serious allegations against college and teachers

Gadchiroli Student Attempts To Life End: चामोर्शीतील हरडे कृषी महाविद्यालयात पदवीच्या तृतीय वर्षाला अनिकेत गजेंद्र सोनटक्के हा विद्यार्थी शिक्षण घेत आहे. harde agriculture(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म.टा.वृत्तसेवा, गडचिरोली: चामोर्शी येथील खासगी कृषी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनासह शिक्षकांवर गंभीर आरोप करीत विद्यार्थ्याने विष प्राशन करीत आत्महत्येचा प्रयत्न केला. विद्यार्थ्याच्या आरोपासंदर्भातील चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नेमकं काय घडलं?चामोर्शीतील…

Read More

Prathamesh Shirish Chaudhary has been Elected as the Deputy Mayor of Nandurbar Municipality; अमेरिकेत MBA ते आता थेट उपनगराध्यक्षपदी निवड, वडिलांची दुसऱ्या तालुक्यात सत्ता स्थापन; इकडं पोरानं जन्मभूमीमध्ये झेंडा रोवला

Nandurbar Prathamesh Chaudhary : नंदुरबार नगरपालिकेमध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश हिरालाल चौधरी हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत. नंदुरबार प्रथमेश चौधरी उपनगराध्यक्ष(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश पाटील, नंदुरबार : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकीकडे अमळनेर नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्या पॅनेलनं विजय मिळवत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली,…

Read More

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली, रडत रडत व्हिडिओ जारी केला

मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पीडित विपेंद्र सिंग तोमर यांचा आरोप आहे की, जेवण आवडले नाही म्हणून त्यांना शिवीगाळ करण्यात आली. जेव्हा त्यांनी काम सोडण्याची इच्छा व्यक्त केली, तेव्हा त्यांचा…

Read More