Headlines

Raj Thackeray,मी राजकारणात अपघातानं आलो, माझं पहिलं पॅशन होतं… राज ठाकरेंनी गुपित उलगडलं – raj thackeray said he came into politics by accident his passion is film making

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अथांग वेब सिरीजच्या ट्रेलर लाँचिगला हजेरी लावली.अथांग वेब सिरीजची निर्मिती प्लॅनेट मराठी, अक्षय बर्दापूरकर, तेजस्विनी पंडीत यांच्याकडून करण्यात आली आहे. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. ओटीटीवरील एका वेब सिरीजमध्ये व्याकरणापुरतं मराठी होतं, बाकी सर्व शिव्या होत्या, असं राज ठाकरेंनी म्हटलं. आता किती शिव्या द्यायच्या, आपण…

Read More

Varun Sardesai,राजीनामा दिलेल्या युवासेनेच्या ३५ पदाधिकाऱ्यांना रोखलं, वरुण सरदेसाई पुन्हा ठरले ठाकरेंचे संकटमोचक – uddhav thackeray camp yuvasena 35 ladies office bearers give resignation varun sardesai play troubleshooter role

Maharashtra Political crisis | काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्याच्या पूर्वसंध्येला नांदेड जिल्ह्यातील युवासेनेच्या तब्बल ३५ पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. त्यानंतर हे सर्व पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा होती. मात्र, युवासेना प्रदेश सहसचिव माधव पावडे यांनी यशस्वी मध्यस्थी करत या ३५ पदाधिकाऱ्यांची भेट वरुण सरदेसाई यांच्याशी घडवून आणली होती….

Read More