Headlines

१७ दिवसांनी आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण मागे, मंत्री उइकेंसमोर रोहित पवार यांचा व्हिडिओ कॉल – tribal students end hunger strike in presence of minister uike, rohit pawar video call



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुण्यातील मांजरी येथे गेल्या १७ दिवसांपासून सुरू असलेलं आदिवासी विद्यार्थ्यांचं उपोषण अखेर स्थगित करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांनी विद्यार्थ्यांची भेट घेतली. मात्र आंदोलकांनी उपोषण सोडतानाही जर मागन्या मान्य नाही झाल्यात तर तीव्र आंदोलन केलं जाईल, अशा इशारा दिला. दरम्यान मंत्री उइके यांच्या उपस्थितीतच आमदार रोहित पवार आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी व्हिडिओ कॉलद्वारे विद्यार्थ्यांशी संवाद साधला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत