Headlines

जरांगेंचा लढा आमच्याविरोधात नाही, मोर्चा कशासाठी काढू? छगन भुजबळ रोखठोक बोलले – chhagan bhujbal responds to jarange s maratha reservation protest



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा लढा आमच्याविरोधात नाही, असं वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे. ओबीसी समाजाला अनेक कामे शांतपणे करून मिळत आहेत तर आम्ही मोर्चा कशासाठी काढू? असा सवाल देखील भुजबळांनी केला. तसेच यावेळी छगन भुजबळांनी ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत हाकेंचे सर्व आरोप फेटाळले



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत