Headlines

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, १० दिवसांत कर्जमाफी होणार, कृषीमंत्री भरणेंची घोषणा – big relief for farmers krishi mantri dattatray bharne announces loan waiver in 10 days



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

शेतकऱ्यांसाठी मोठी आणि आनंदाची बातमी आहे. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांना दिलासा देणारी घोषणा केली आहे. येत्या ८ ते १० दिवसांत कर्जमाफी केली जाईल, असं कृषीमंत्री भरणे यांनी म्हटलंय. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीच्या कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत