Headlines

चूक सुधारा, नाहीतर सोडणार नाही; मनोज जरांगेंचा बावनकुळेंना सल्ला – chandrashekhar bawankule gets emotional over criticism manoj jarange responds



महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या टीकेमुळे भाजप नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. मी कधीही मराठा विरुद्ध ओबीसी वादात पडलो नाही, असं सांगताना बावनकुळेंच्या डोळ्यांत अश्रू तरळले होते. तर बावनकुळेंनी आपली कौटुंबिक पार्श्वभूमी सांगितल्यानंतर आता मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. तुम्हाला माफ करतो असं म्हणत तुमच्यावरती व्यंग करणार नाही, असं जरांगे यांनी म्हटलं.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत