वाशीमगणेश विसर्जनानंतर चिमुकली भावुक, बाप्पाला परत आणा म्हणत ढसाढसा रडली…व्हिडिओ व्हायरल – small girl from washim emotional after ganesh visarjan admin3 तास ago01 mins Authored by: सूरज सकुंडे|Maharashtra Times•7 Sept 2025, 8:36 am Follow शनिवारी अनंत चतुर्दशीनिमित्त राज्यभरात गणपतींचं विसर्जन पार पडलं.भावुक अंतःकरणानं गणेशभक्तांनी बाप्पाला निरोप दिला.गणेश विसर्जनानंतर वाशिममधील एका चिमुकलीचा व्हिडिओ व्हायरल होतोय.माझा बाप्पा कुठंय? त्याला परत आणा…असा हट्ट करताना चिमुकली भावुक झाल्याचं पाहायला मिळतंय. Source link पोस्टचे नॅव्हिगेशन Previous: Shiv Sena MLA Sanjay Gaikwad Apologize Over Given Threat to Kon Hota Shivaji Book Publisher Prakash AmbiNext: Wardha Terrible Accident due to Burst Car Tire Three People in the Car Died on the Spot; भरधाव कारचा टायर फुटला, वडिलांचं नियंत्रण सुटलं, भीषण अपघातात आई, मुलगा अन् मुलीचा जागीच अंत, महाराष्ट्र हळहळला प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेतटिप्पणी * नाव * ईमेल * वेबसाईट पुढील वेळेच्या माझ्या टिप्पणी साठी माझे नाव, ईमेल आणि संकेतस्थळ ह्या ब्राउझरमध्ये जतन करा.
मोठी बातमी! नोकरदारांचे कामाचे तास वाढले? महाराष्ट्राच्या कामगार मंत्र्यांकडून मोठं स्पष्टीकरण admin25 मिनिटे ago 0
‘ए बाप्पा थांब ना रे…’, दोन वर्षांच्या शांभवीला रडताना पाहून तुम्हीही होताल भावूक, पाहा Video admin4 तास ago 0
Washim Gondegaon 4 Year Old Swaraj Dies After Falling Into Drain; आईसोबत मामाच्या गावी आला, लेकराला आंघोळ घातली अन् आई घरात गेली, तेवढ्यात अनर्थ; चिमुकल्या स्वराजचा हृदयद्रावक अंत admin5 तास ago 0