Headlines

Tulja Bhavani Mandir : वशिलेबाजी चालणार नाही! तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा, पुजाऱ्यावर गुन्हा दाखल




तुळजाभवानी मंदिरात नियमभंग पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मंदिर प्रशासनाने कठोर कारवाई केली आहे. मंदिर प्रशासनाने संबंधित पुजाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई केली आहे. संबंधित पुजाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत