#ThalapathyVijay #TVK #ModiGovt #TamilNaduPoliticsतामिळनाडू विधानसभेत एकमतानं ठराव संमत करण्यात आलाय. केंद्र सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री थलपती विजय यांनी थेट आव्हान दिलंय. केंद्र सरकारनं जानेवारी २०२६ मध्ये काढलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला सरकारी कार्यक्रम आणि शाळांमध्ये प्रथम गायलं पाहिजे हा नियम आणला होता. दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रगीत आणि तिसऱ्या क्रमांकावर राज्यगीत गायलं जाईल असा नियम केला होता. मात्र थलपती यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाला नाकारत. विधानसभेत ठराव मंजूर करत पहिला मान तमिळ राज्य गीताला दिला जाईल असं म्हटलंय. त्यामुळे थलपती सरकार विरुद्ध मोदी सरकार वाद पेटलाय. काय घडलंय, सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनरमधून. #VandeMataramRow #TamilThaiVazhthu #VijayVsModi #TNAssembly #Federalism #MarathiPride #RegionalIdentity #PoliticalExplainer #CurrentAffairs #MarathiNews #TrendingNews