#SonamWangchuk #HungerStrikeDay19 #SonamWangchukProtestपर्यावरणवादी, शिक्षणतज्ञ, शास्रज्ञ सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा १९ वा दिवस असूनही सरकारकडून अद्याप त्यांची दखल घेतली जात नाहीये. आज हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेत त्यांना सक्तीनं अन्न, पाणी दिले जावे यावर सुनावणी झाली. यावर कोर्टानं काय म्हटलंय. आणि स्वतःला पडद्यावर हीरो म्हणणारे आमिर खान आणि अमिताभ बच्चनसारखे अभिनेते समाजासाठी भूमिका का घेत नाहीयेत. सगळं सविस्तर जाणून घेऊयात या एक्सप्लेनर व्हिडओमधून. #SaveSonamWangchuk #DelhiHighCourt #NEETPaperLeak #DharmendraPradhanMustResign #AamirKhan #AmitabhBachchan #CJPProtest #ReelVsReal #JantarMantar #EducationReform