#vinayakraut #ubt #uddhavthackeray #sanjayshirsat #chhatrapatisambhajinagar #giteshraut ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांच्या सूनेनं पत्रकार परिषद घेत सासरच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप केलेत.यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये…उबाठा गटाच्या प्रत्येकाला जादूटोण्याची सवय आहे तर शिरसाटांनी मातोश्रीचं नाव घेत गंभीर आरोप केलेत पाहुया…