Headlines

Rahul Gandhi in Pune : पुण्यात छात्रों की गूंज, राहुल गांधींनी तरुणांच्या मुद्द्याला हात का घातलाय? – rahul gandhi pune chhatron ki goonj program political strategy explained


Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

२ ऑगस्ट रोजी काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत. निमित्त आहे ‘छात्रों की गूंज’ या विशेष संवाद कार्यक्रमाचं! पुण्यातील ऐतिहासिक SSPMS महाविद्यालयाच्या मैदानावर हा भव्य कार्यक्रम पार पडणार आहे, जिथे राहुल गांधी हजारो तरुण-तरुणींशी, खासकरून विद्यार्थिनींशी थेट संवाद साधणार आहेत. पुणे हे महाराष्ट्रातील शिक्षणाचं माहेरघर मानलं जातं. पण सध्या महाराष्ट्रात किंवा पुण्यात कोणतीही मोठी निवडणूक नाही. मग तरीही राहुल गांधींचा हा दौरा आणि विद्यार्थ्यांशी संवादाचा हा ध्यास कशासाठी? दिल्लीच्या जंतरमंतरपासून ते पुण्याच्या SSPMS मैदानापर्यंत… राहुल गांधी सातत्याने तरुणांचे, पेपरफुटीचे, रोजगाराचे आणि शिक्षणाचे मुद्दे का लावून धरत आहेत? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण राहुल गांधींच्या या ‘विद्यार्थी कार्ड’मागील राजकीय गणित, रणनीती सविस्तर समजून घेणार आहोत!



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत