Headlines

खरात प्रकरण तापताच झिरवाळांचा व्हिडिओ व्हायरल; अमोल मिटकरींचा सूचक इशारा – amol mitkari responds to the viral video of narhari zirwal

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•27 Mar 2026, 10:55 am भोंदू खरात प्रकरण तापलेलं असतानाच मंत्री नरहरी झिरवाळांच्या व्हिडिओने राज्यात पुन्हा खळबळ उडालीय. झिरवाळ यांचा अश्लील व्हिडिओ व्हायरल होताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नक्की काय चाललंय असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण होतोय. याच प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया देत झिरवाळांना अडकवलं जात असल्याचं म्हटलंय. हा व्हिडिओ नेमका कोणी आणि…

Read More

maharashtra 119 tiger death recorded in the last 3 years ; तीन वर्षांत राज्यात 119 वाघांचा मृत्यू; 37 टक्के घटनांमागे अपघातासह शिकारीचे प्रमुख कारण

पंकज मोहरीर, चंद्रपूर: व्याघ्र कॉरिडॉर सुरक्षित ठेवण्याची मागणी केली जात असताना मागील तीन वर्षांत राज्यात ११९ वाघांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यात नैसर्गिक मृत्यूंचा समावेश असला तरी अपघात, शिकार, विद्युत प्रवाह व लावलेले सापळे हेही त्यांच्या मृत्यूंमागील मोठे कारण असून ते वनविभागासमोर मोठे आव्हान ठरत आहे. राज्यात २०२३ ते २०२५ दरम्यान एकूण…

Read More

Bhandara baby trafficking in hospital serious charges against doctor for deceiving poor mothers; ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं, खळबळजनक प्रकार उघड

Bhandara News: सिझेरियननंतर साडेतीन महिने बाळावर रुग्णालयात उपचार केल्यानंतर आईला अंधारात ठेवून आणि कुटुंबाच्या गरिबी आणि हतबलतेचा फायदा घेत नराधम डॉक्टरने चिमुकलीच्या विक्रीचा कट रचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘माझे बाळ परत द्या हो’; हॉस्पिटलमधून डॉक्टरनेच बाळ दुसऱ्या महिलेला विकलं(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. वृत्तसेवा: भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडवणाऱ्या बाळविक्री प्रकरणात रोज नवे…

Read More

Satpuda Fire Incident: सातपुड्यात वणव्याचे तांडव; तीन वर्षांचा ‘ग्रीन पॅटर्न’ खाक, सीमावर्ती भागाला उष्णतेचा तडाखा

Satpuda Fire Incident: वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील पालापाचोळा आणि कोरडी झुडपे एकमेकांवर घासून नैसर्गिकरित्या ठिणगी पडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, ही आग नेमकी कशी लागली याचा शोध वनविभागाकडून घेतला जात आहे. सातपुडा पर्वतरांगा वणवा(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा. वृत्तसेवा, अमरावती: गेल्या तीन वर्षांपासून निसर्गाच्या सोबतीने शांत असलेला दक्षिण सातपुडा सध्या वणव्याच्या विळख्यात…

Read More

Raigad Ambenali Ghat Scorpio Accident Five Youths from Satara Asgaon Die; पोटच्या लेकरांना बघण्यासाठी माऊलींचा हंबरडा, आसगावमध्ये प्रचंड आक्रोश; लहानपणी सोबत खेळलेले सवंगडी शेवटच्या प्रवासाला एकत्रच निघाले

Satara Asgaon 5 Youth Died in Ambenali Ghat Accident : साताऱ्याच्या आसगावमधील पाच तरुणांचा आंबेनळी घाटात भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर आसगावमध्ये शोककळा पसरली आहे. आंबेनळी घाट अपघात आठ तरुणांचा मृत्यू(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) सातारा : रायगडच्या पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात एक भीषण अपघात झाला. ही हृदयद्रावक घटना आज पहाटे समोर आली आहे. आंबेनळी…

Read More

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तासंतास कोंडी! वाहतूक नियोजनाचे वाजले बारा; समस्यांमुळे प्रवासी त्रस्त| Maharashtra Times

National Highway 48: मुंबई, ठाणे, पालघर, मिरा-भाईंदरला जोडणाऱ्या मुंबई अहमदाबाद महामार्गावर पुन्हा वाहतूक कोंडीच्या समस्या सुरू झाल्या आहेत. अपघातांचे प्रमाणसुद्धा वाढत असून रस्ते सुरक्षेची कामं अपुरी आहेत (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) वैष्णवी राऊत, वसई: राष्ट्रीय महामार्ग ४८ म्हणजेच, मुंबई-अहमदाबाद महामार्ग हा मुंबई आणि गुजरातला जोडणारा महत्त्वाचा महामार्ग सध्या विविध समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. प्रशासनाकडून वाहतूक नियोजनाचे…

Read More

Raigad Ratnagiri Sindhudurg MLC Elections Bal Mane Withdrawal Candidacy Now about Mobile Status; ‘रिव्हेंज इज जस्ट वेस्ट ऑफ टाईम…’; काल निवडणुकीतून माघार, आज स्टेटसची जोरदार चर्चा, बाळ मानेंचा कुणाला सल्ला?

Bal Mane Vidhan Parishad Election 2026 : कोकणातील रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधान परिषद मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध झाली आहे. त्यानंतर बाळ माने यांचे मोबाईल स्टेटस चर्चेत आलं आहे. बाळ माने मोबाईल स्टेटस(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाचे उपनेते माजी आमदार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे…

Read More

Raigad mangaon mother poisoned four children; अखेर त्या आईच्या मनात नेमकं काय चाललं होतं? एका निर्णयाने दोन चिमुकल्या दगावल्या, दोन मुलांची मृत्यूशी झुंज; स्वतः जन्मदातीही…

माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे एक धक्कादायक प्रकास समोर आला आहे. आईने केलेल्या कृत्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. आईने असं काही केलंय की, अंगावर काटा उभा राहतोय. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमूलकुमार जैन, रायगड: रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खरवली आदिवासी वाडी येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने परिसर हादरून गेला आहे. एका महिलेने आपल्या चार मुलांना…

Read More

PM मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवली, आता नारायण राणेंकडून खडसे-राहुल गांधींचा समाचार – rahul gandhi eknath khadse criticise pm modi over fuel shortage appeal; narayan rane reacts

महाराष्ट्र टाइम्स.कॉम•12 May 2026, 9:41 am इंधन टंचाई आणि सोने खरेदीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे यांनी टीका केली होती. ज्यावरून आता खासदार नारायण राणे यांनी राहुल गांधी आणि खडसेंचा खरपूस समाचार घेतलाय. तर राहुल गांधींना बुद्धू राजकारणी म्हणत राणेंनी प्रहार केला. त्यांना यश…

Read More

Maoist Leader Sunita Gurusmruti Surrender to police in Gadchiroli

गडचिरोली येथून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका जहाल माओवादी महिलेने पोलिसांकडे येत आत्मसमर्पण केलं आहे. या महिलेवर विविध राज्यांकडून मिळून एकूण 1 कोटींचं बक्षीस होतं. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) महेश तिवारी, गडचिरोली : माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य सुधाकर चकमकीत ठार झाल्यानंतर त्याची पत्नी; दंडकारण्य स्पेशल झोनल समितीची सदस्य सुनिता उर्फ गुरूस्मृती हिने हैदराबाद पोलिसांसमोर…

Read More